लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इगतपुरी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील टाके घोटी येथे इगतपुरी तालुका बैलगाडाशौकीन शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात ...
सटाणा: शाहीर अण्णा भाऊ साठे व वीर एकलव्य यांच्या जयंती उत्सवास परवानगी नाकारणारे पोलीसच आपल्या वरिष्ठाच्या निरोप समारंभानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढतात. सामान्यांसाठी नियमांची आडकाठी आणणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या मिरवणूकीसाठी परवानगी नेमकी कोणाच ...
नांदूरवैद्य : दरवर्षी वर्षभरात येणारे सण, उत्सव अनाथ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरे करत एक आगळावेगळा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवत असलेल्या राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जिल्हा उपाध् ...
दाभाडी : मालेगाव राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनानिमित्त मालेगाव महापालिका अग्निशामक दलाच्या सर्व जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला. ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद् ...