लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Butterfly Month: पुण्यात दिसलं जगातलं सर्वांत छोटं 'फुलपाखरू' - Marathi News | butterfly month The world's smallest butterfly seen in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Butterfly Month: पुण्यात दिसलं जगातलं सर्वांत छोटं 'फुलपाखरू'

सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना साजरा केला जात असल्याने या महिन्यात येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदीत सुमारे ४४ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. ...

Ghatsthapana 2021: जेजुरीच्या खंडोबा गडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ - Marathi News | ghatsthapana: Navratri festival begins at Khandoba fort of Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ghatsthapana 2021: जेजुरीच्या खंडोबा गडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ

खंडोबा गडावर गुरुवारी सकाळी ११:३० वाजता परंपरेनुसार विधिवत घटस्थापना करण्यात आली अन् नवरात्रउत्सवास प्रारंभ करण्यात आला. ...

Shree Ram Darshan: रेल्वेची रामायण ‘यात्रा’ पुण्यातून निघणार; प्रमुख व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडणार - Marathi News | Shree Ram Darshan Railway's Ramayana 'Yatra' to leave Pune Major and historical places will be visited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shree Ram Darshan: रेल्वेची रामायण ‘यात्रा’ पुण्यातून निघणार; प्रमुख व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडणार

आयआरसीटीसी (indian railways catering corporation) व रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वदेश दर्शन’ या अंतर्गत देशातील प्रमुख शहरातून रामायण यात्रेचे आयोजन केले आहे. ...

Ghatasthapana Muhurat 2021: गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ; जाणून घ्या मुहूर्त - Marathi News | ghatasthapana muhurat 2021: From 5 am to 1:45 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ghatasthapana Muhurat 2021: गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ; जाणून घ्या मुहूर्त

यंदाचे नवरात्र ७ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत असून घराघरांमध्ये महिला-युवती उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरणात घटस्थापना करणार आहेत ...

पुण्यातील वेताळ टेकडीवर दुर्मिळ छोट्या कोकिळचे दर्शन - Marathi News | Rare little bird on Vetal hill in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वेताळ टेकडीवर दुर्मिळ छोट्या कोकिळचे दर्शन

पुणे जिल्ह्यात नर प्रजातीचे पहिल्यांदाच नोंद, हिवाळ्यात राहतात श्रीलंकेत ...

पिंपरीत घरात आढळला '१८ किलो' वजनाचा नऊ फुटी अजगर - Marathi News | A nine-foot python weighing '18 kg 'was found in a house in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत घरात आढळला '१८ किलो' वजनाचा नऊ फुटी अजगर

सर्पमित्रांनी त्याला पकडून जंगलात सोडून जीवदान दिले. ...

हिमालयातील गंगोत्री शिखरावर महिलांनी यशस्वी चढाई करत फडकवला तिरंगा - Marathi News | The women successfully climbed the Gangotri peak in the Himalayas and hoisted the india flag | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिमालयातील गंगोत्री शिखरावर महिलांनी यशस्वी चढाई करत फडकवला तिरंगा

सलग २५ दिवसांच्या मोहिमेत अतिशय खडतर आव्हाने पार पाडली ...

अकोल्यात महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाला प्रारंभ! - Marathi News | Blood donation camp Maharaj Agrasen Jayanti celebrations starts at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाला प्रारंभ!

Agrsen Jayanti : अग्रसेन भवन येथे रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांसह जयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. ...