देवलापार नजीकच्या निमटाेला शिवारातील एका निर्मनुष्य झाेपडीत एक नवजात बाळ आढळून आले. त्या बाळाचा जन्म तिच्या आईवडिलांच्या प्रेम व अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी सर्वत्र चर्चा आहे. ...
गुरुकुंज आश्रम (ता. तिवसा) येथील प्रार्थना मंदिराजवळ गुरुदेवभक्त व साधकांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी ४.५८ वाजता गुरुमाउलीला मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्न सोहळे उरकले जातात. त्यामुळे आतापासूनच मुले-मुली पाहण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर ते जूनपर्यंत अनेक लग्नतिथी आहेत. यावर्षी अनेक चांगल्या कामांसाठी मुहूर्त अधिक असल्याचेही ज्योतिषांनी सांगितले आहे. ...
सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण न ...
भद्रावती शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील बरांज तांडा या मागासलेल्या गावातील व लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी कला या वर्गातील १६ वर्षीय रोहित रवींद्र नागपुरे या विद्यार्थ्याची भारत देशाबाहेरील दुबई या देशाच्या शारजहाँ येथे क्रिकेट खेळासाठी निव ...