शिकवणीला जाताना झालेल्या गंभीर अपघातात आनंदच्या पाठीचे मणके तुटले. तो २२ दिवस कोमात राहिला आणि त्यानंतर वर्षभर बेडवर होता. अशा परिस्थितीतही त्याने निर्धार ढळू न देता जिद्दीच्या जोरावर एमटेकमध्ये ७० टक्के गुण मिळविले. ...
गोंदे दुमाला : देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिकच देशाचे खरे हिरो असल्याचे प्रतिपादन इगतपुरी तालुका माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय कातोरे यांनी तालुक्यातील गेल्या २९ वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या शहीद जवान राजेंद्र धोंडू भले यांच्या तालुक्या ...
Amravati News दिवाळीच्या दोन दिवसात शहरातील अंध, अपंग व कुष्ठरोगी नागरिकांना तसेच निराधारांना सुग्रास पुरणपोळीचे जेवण वाढण्याचा स्तुत्य उपक्रम अमरावतीतील विठ्ठलराव सोनवळकर यांनी चालविला आहे. ...
दिवाळीत फटाके फोडताना सुरक्षेची काळजी न घेतल्यास अपघाताची शक्यता असते. हे टाळण्यासाठी व आनंदात दिवाळी साजरी करण्यासाठी सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे. ...
वडीलधाऱ्या मंडळींच्या गडगंज हुंड्याच्या मागणीमळे समाजातील शेकडो लग्नाळू मुले कित्येक वर्षांपासून लग्नासाठी तळमळत आहेत. वयाची चाळीशी उलटल्यावरही लग्नाविना जगत आहेत. ...
विदर्भातील पाच हजार गावे ढाल पूजन उत्सवासाठी सज्ज झाली आहे. या उत्सवाला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये उत्सव सतत तीन दिवस चालतो. ...