प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय. ...
भावना यांच्या उपचारादरम्यान मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान उपचारादम्यान डॉक्टरांनी केले. तसेच, कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भावना यांचे पती मुलाने दु:खातही पुढाकार घेत अवयवदानाला होकार दिला. ...
Social Viral: ही गोष्ट आहे इंग्लंडच्या (England) एका महिला पोलीस अधिकाऱ्याची (police officer). तिच्या छंदापायी (hobby) तिला वरिष्ठांचे बोलणे खावे लागले, वरिष्ठांनी खूप छळलं म्हणून अखेर तिने नोकरी सोडून दिली आणि घडलं असं काही...... ...
तिचा अपघात झाला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने शुद्ध हरपली. ती चार ते पाच दिवस बेशुद्ध होती. तसेच जवळपास १३ दिवस रुग्णालयात भरती होती. तिच्याजवळ कुणी नसल्याने उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका हे तिचे नातेवाईक झाले. ...
प्रतापनगर, रविनगर, धरमपेठ, रविनगर, चिखली चौक, गांधीनगर इत्यादी भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईन्सची काही झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेली आहेत. काही ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या ठेल्यांच्या भारामुळे ही झाकणे तुटली आहेत. ...
ही यात्रा एक-दोन वर्षाची नसून ११ वर्षांचे त्यांचे हे तप आहे. देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी भारतासह जगभरातील लोकांना जोडण्यासाठी एनर्जी फाउंडेशनची स्थापना केली आहे. ...