लांडोरची अंडी इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून गुटगुटीत पिल्लं बाहेर येण्याची घटना दुर्मीळच. देशात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून, लांडोरची अंडी सोळा दिवस इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून पिल्लं बाहेर आली आहेत ...
जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या आरतीसमोर जगभरातील प्रतिस्पर्ध्यांसोबतच हलाखीच्या परिस्थितीचे आव्हान आहे. दिवसातील सहा-सात तास सराव करणाऱ्या आरतीला ऑलिम्पिक स्वप्न साकारण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ...
लॉंग-डिस्टन्स रिलेशनशिपमधला हा दुरावा आधीच तिला सहन होत नव्हता त्यात सागरने दिलेल्या धोक्याने आगीत तेल ओतल्याचे काम केले. हा धोका सहन न झाल्याने तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. ...
सीताबर्डी परिसरातील २०८ वर्षे जुन्या पुराणवृक्षाला ताेडण्यात येत असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. महापालिकेने झाड ताेडण्याबाबत कुणाला हरकत असल्यास आक्षेप नाेंदविण्याचे आवाहन केले होते. यानंतर उद्यान विभागाच्या मेलवर अनेक वृक्षप्रेमींनी आक्षेप नाेंदव ...
देवांशीच्या कर्तृत्वाने राष्ट्रीय पुरस्काराच्या निवडकर्त्यांनाही थक्क केले आणि बाैद्धिक अक्षमतेच्या श्रेणीत ‘राेल माॅडेल’ राष्ट्रीय पुरस्कार देण्यास भाग पाडले. राष्ट्रपती रामनाथ काेविद यांच्या हस्ते येत्या ३ डिसेंबर राेजी तिला हा पुरस्कार प्रदान करण् ...
सर्व प्रकारच्या लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे रक्षण व्हावे यासाठीच्या कायद्यातल्या काळ्या अक्षरांचा योग्य अर्थ सर्वसंबंधित यंत्रणेने लावलाच नाही तर काय उपयोग? ...
ओझर : शेकडो वर्षांची परंपरा असलेली ओझर परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा यंदा या इतिहासात दुसऱ्यांदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत दिली. ...