राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ...
म्हातारपणात आवश्यक बाबींसाठी पै-पै करून ९३ हजार रुपये जमा केले. परंतु कोठा पोस्ट खात्याचा घोटाळा उघडकीस आल्यापासून ते सैरभैर झाले होते. पैसे मिळविण्यासाठी त्यांनी मोठा आटापिटा केला, अनेक ठिकाणी चकरा मारल्या. कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु यश मिळाल ...
Nagpur News जमेल तसे व जमेल तिथे जाऊन वृक्ष भेट देणे किंवा त्यांचे रोपण करणे असा छंद असलेले एक अवलिया नागपुरात आहेत. वृक्षमानव अशी ओळख असलेले राजिंदरसिंग पलाहा हे फार्मसी महाविद्यालयात कार्यरत आहेत. ...
मिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्यानी केला आहे. परंतु त्या अस्थी नसून फुल, अष्टगंध, अत्तर यांचे मिश्रण असल्याचे सौरभ कर्डे याने लोकमतशी बोलताना सांगितले आहे. ...
पुण्यातील डॉ. राजस नित्सुरे यांना आयुर्वेदिक सिगारेट बनविण्याचे भारत सरकारचे पेटंट नुकतेच मिळाले आहे. यापूर्वी दोन-तीन वेळा आयुर्वेदिक सिगारेटचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे डॉ. नित्सुरे यांना मिळालेलं पेटंट हे भारतातील पहिलंच आहे ...