उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे ४ जानेवारी रोजी यवतमाळ दाैऱ्यावर येत आहेत. ४ जानेवारीला हवाईदलाच्या विशेष विमानाने सकाळी ९.१५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ...
ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १८ व १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १८ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. ...
कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे.अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ...