शिवशाहीचा साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच किल्ला साल्हेरच्या विजयोत्सवाला दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी तब्बल साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने सूर्याजी काकडे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी साल्हेर विजय दिवस साजरा केला. ...
Chandrapur News भारतात अतुलनीय कार्य करणाऱ्या ३० वर्षांखालील गेमचेंजर्समध्ये चंद्रपूरच्या २६ वर्षीय सारंग कालिदास बोबडे याची दखल जागतिक पातळीवर फोर्ब्स इंडियाने घेतली आहे. ...
Nagpur News वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील बाेपापूर व खैरी शिवारातील विहिरीत एकाच दिवशी प्रत्येकी एक अशा दाेन नीलगाई (राेही) पडल्या. वन विभागाच्या पथकाने त्या दाेन्ही नीलगाईंना विहिरीतून बाहेर काढले व जंगलात साेडले. ...
बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ अशी ओळख असलेल्या ‘कॅटरिना’ नामक वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे. ...
राहुल हे मास्टर ऑफ आर्ट, मास्टर ऑफ मेकॅनिझम, मास्टर ऑफ म्युझिक अशा तीन विषयात एम.ए. आहेत. तरुणाला लाजवेल असे इंग्रजीत संभाषण करीत असतात. तसेच एका पायावर उभे राहून बासरी वाजवितात. सर्वांना मंत्रमुग्ध करतात. ...
ओझरटाऊनशिप : आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देव-देश-धर्मासाठी सोमवार, दिनांक ७ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पहिल्या महाश्रमदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्त परिवाराच्या वतीने तब्बल सव् ...
मालेगाव : समाजाच्या विकासासाठी एकत्रित कुटुंब पद्धत व सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम सातत्याने राबविणे काळाची गरज बनली आहे. कालबाह्य ठरू पाहात असलेल्या परंपरेचे जतन होण्यासाठी उत्तर भारतीय ब्राम्हण महिला संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याच ...
कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील पाच जण ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी त्यापैकी एकाचा तोल गेल्यामुळे पडून जागीच मृत्यू झाला ...