लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

चितेमधील अस्थी गायब झाल्याचा आरोप नातेवाईक करतात तेव्हा...! - Marathi News | When relatives allege that the bones have disappeared ...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चितेमधील अस्थी गायब झाल्याचा आरोप नातेवाईक करतात तेव्हा...!

Nagpur News आदल्या दिवशी दहन करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थी संकलनासाठी आलेल्या नातेवाईकांना दिवंगत नातेवाईकाच्या अस्थी आढळल्या नाहीत तेव्हा एकच गोंधळ उडाला... ...

वीज तार तुटली, जीव धोक्यात टाकू नका, व्हॉटस्ॲपवर कळवा - Marathi News | msedcl introduced a whatsapp number for emergency of power outage or failure | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज तार तुटली, जीव धोक्यात टाकू नका, व्हॉटस्ॲपवर कळवा

वीजसेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, अशा वेळी माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५,१८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल क्रमांक उपलब्ध आहेत. ...

पिंपरीतील तरुण म्हणतोय...'सॅटेलाईटद्वारे माझा मेंदू हॅक केलाय', थेट पोलिसांकडेच तक्रार - Marathi News | pimpri young man says pimpri says my brain has been hacked by satellite report directly to police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील तरुण म्हणतोय...'सॅटेलाईटद्वारे माझा मेंदू हॅक केलाय', थेट पोलिसांकडेच तक्रार

सॅटेलाईट लहरींव्दारे माझ्या मेंदूवर नियंत्रण मिळवत असून, त्यांना पाहिजे असलेले विचार माझ्यावर लादले जात आहेत ...

‘विकेल ते पिकेल’साठी विपणन साखळी; कृषिमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | agriculture minister dadaji bhuse on availability of marketing chain for farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘विकेल ते पिकेल’साठी विपणन साखळी; कृषिमंत्र्यांचे निर्देश

जूनही अनेक गावांत ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना झाली नाही. ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. ...

...तरचं सर्वसामान्यांचं भलं होईल; नाना पाटेकरांचा राजकीय नेत्यांना सल्ला - Marathi News | pune baner shivjayanti utsav function nana atekar advice to pune political leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरचं सर्वसामान्यांचं भलं होईल; नाना पाटेकरांचा राजकीय नेत्यांना सल्ला

सोहळ्याला उपस्थित राजकीय नेत्यांना नाना पाटेकरांनी सल्ला दिला आहे ...

'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं - Marathi News | pune baner shivjayanti utsav nana patekar told the political leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं

शिवजयंतीनिमित्त बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते ...

Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका - Marathi News | noman attar boy dance in Shiv Jayanti utsav in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका

झेंडा हातामध्ये फडकवित असताना या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती - Marathi News | Painting of Shiva from black clay-onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती

काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती सटाणा येथील मोरेनगरमधील शेतकरी किरण मोरे यांनी शेतातील काळी माती व कांदे यांचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकृती साकारली. ...