पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत, तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, यावर महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने दिवस-रात्र काम केले होते ...
यावेळी चित्रपटातील डायलॉग ‘झुंड नहीं ये टीम है’च्या घोषणांनी परिसर निनादून निघाला. ढोलताशांच्या गजरात चित्रपटातील सहकलावंतांनी तुफान डान्स केला. अर्थात, नागपूरकरांनीही त्यास साथ दिली. ...
त्या दोघांनी नोटाने भरलेली ही बॅग घेऊन थेट पाचपावली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे मेहबूब हसन यांचा शोध घेतला. त्यांना पोलीस ठाण्यात बोलविले आणि ती रक्कम व कागदपत्रे त्यांच्या हवाली केले. ...
वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडलांतर्गत येणाऱ्या आबमक्ता येथील युवा पदवीधर शेतकरी मनीष मारोतराव पसारे यांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाबद्दल माहिती घेऊन अभ्यास केला. ...
Nagpur News इंदूरच्या आलिराजपूर येथील मंदिरात महादेवाचा नंदी दूध पित असून भक्तांची गर्दी झाल्याचे व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर शनिवारी नागपुरातील शिवमंदिरातही असाच प्रकार घडला. ...
कॉमन मॅन झेंडा फडकविताना काढलेल्या चित्राचे कौतुक करण्यासोबतच यशराज चे अभिनंदन करणारे पत्र यशराज ला पंतप्रधान कार्यालयाकडून स्पीड पोस्टद्वारे आले आहे ...