कोमल ही २० दिवसांपासून तिच्या बाळाच्या भेटीच्या प्रतीक्षेत होती. पतीने वाद करून तिला घराबाहेर हकलून दिले व बाळाला घेऊन तो दुसरीकडे राहण्यास गेला. तो कुठे गेला याचा तिला थांगपत्ता नव्हता. ती बाळाचा अन् पतीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकली. ...
ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे. ...
पुणे : महापालिकेत प्रशासकराज सुरू झाल्यापासून शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. महापालिकेकडून फुटपाथवर थाटलेली दुकाने, खाद्यपदार्थ गाड्या, अनेक ... ...