Social, Latest Marathi News
सामाजिक कार्याचा वसा असलेली बीडची लेक पुजा मोरे (जाधव) ही आपले पती धनंजय जाधव यांच्यासमवेत लग्नानंतर पहिल्यांदाच काश्मिरमध्ये गेले; मात्र, हल्ल्यानंतर परिस्थिती पाहून ते दोघेही अडचणीत सापडलेल्या पर्यटकांच्या मदतीला धावले ...
जेजुरी गडाच्या घाट मार्गाने रुग्णवाहिकेतून जाऊन गौतमी पाटीलने खंडेरायाचे दर्शन घेतले ...
प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड यामूळे मनुष्य आणि प्राण्यांमधील संपर्क आणि संघर्ष वाढत असून प्राण्यांच्या संपर्कातून साथरोग वेगाने पसरत आहेत ...
विदर्भात उष्णतेची लाट कायम तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज ...
निरा डावा कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले असता एकाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला ...
एप्रिल अखेरपर्यंत ठेकेदारांच्या ४०० बस ताफ्यात दाखल होणार होते, परंतु नव्या बस बंद पडू लागल्याने थांबविण्यात आल्याचे समोर आले आहे ...
नवीन बसेस रस्त्यात अचानक बंद पडू लागल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा हाल होत आहेत ...
आयएमएने या प्रकरणात बोलायला नको होतं, मात्र त्यांच्या या भूमिकेने सर्व डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ...