लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव - Marathi News | doctor vaibhavi from Nagpur saved the life of a four month old girl from Chennai in flight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

पालकांसोबत चेन्नईवरून बसलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा श्वास बंद झाला होता. हृदयाचे ठोकेही शांत झाले होते. क्रू मेंबरने पायलटला ही माहिती दिली. पायलटने लगेच मदतीसाठी घोषणा केली. ...

खुशखबर! पेंच व्याघ्र प्रकल्पातही होणार रात्रीचे वन पर्यटन; १७ पासून प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ - Marathi News | forest department to launch night safari in pench tiger reserve from may 17 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुशखबर! पेंच व्याघ्र प्रकल्पातही होणार रात्रीचे वन पर्यटन; १७ पासून प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ

या संदर्भातील मार्गदर्शक सूचना १७ मे पूर्वी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली आहे. ...

"बूट 48 हजारांचे आहेत, पण कंपनीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आणल्याचं दिसतंय" - Marathi News | balenciaga destroyed sneakers high price weird shoes got trolled online | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"बूट 48 हजारांचे आहेत, पण कंपनीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आणल्याचं दिसतंय"

Balenciaga : कंपनीने घासल्यासारखे आणि फाटल्यासारखे दिसणाऱ्या बुटांचे १०० जोड लिमिटेड एडिशन कलेक्शनमध्ये जारी केले आहे. ...

Friendship: पुण्यात मित्रप्रेमानं घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर; एक अनोखा स्नेहमेळावा - Marathi News | In Pune, Mitraprema made air travel for 42 classmates; A unique get-together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Friendship: पुण्यात मित्रप्रेमानं घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर; एक अनोखा स्नेहमेळावा

आपल्या ४२ मित्रांना विमानाने हैद्राबादची सफर घडवून आणली ...

तरुण ठरले देवदूत! बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण... - Marathi News | two men save woman from drowning in lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण ठरले देवदूत! बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण...

डॉक्टरने औषधोपचार करून महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. ...

Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरतरंग नागपूरकरांच्या आठवणीत - Marathi News | Pt. Shivkumar Sharma: Touching the heart-strings of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरतरंग नागपूरकरांच्या आठवणीत

त्यांनी नागपूरकरांच्या मनावर प्रत्यक्ष सोडलेली छाप अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. ...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना; वन विभागात रेस्क्यू पथकाला सैन्यासमान मिळणार प्रशिक्षण - Marathi News | Measures to prevent human-wildlife conflict; In the forest department, the rescue squad will receive military training | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना; वन विभागात रेस्क्यू पथकाला सैन्यासमान मिळणार प्रशिक्षण

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू पथक अद्ययावत केले जाणार आहे. सैन्याच्या धर्तीवर या पथकाला प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आहे. ...

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकासासाठी गांधी आश्रमात ‘आनंदशाळा’ - Marathi News | 'Anandshala' at Gandhi Ashram for personality development of students | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकासासाठी गांधी आश्रमात ‘आनंदशाळा’

शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि वर्तमान परिस्थितीत सत्य, अहिंसा, प्रेम आदी मानवी मूल्ये यांची गरज समजावून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...