लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

ऊसतोड मजुराने गमावले पाकीट; युवकाच्या प्रामाणिकपणाने मिळवून दिली आठवडाभराची कमाई - Marathi News | Wallet lost by sugarcane workers The honesty of the youth earned him a week's earnings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड मजुराने गमावले पाकीट; युवकाच्या प्रामाणिकपणाने मिळवून दिली आठवडाभराची कमाई

ऊस व्यावसायिकाच्या गुऱ्हाळावर ऊस तोडणी करणाऱ्या मजुराचे रोख रक्कम चार हजार पाचशे रुपयाचे पाकिट प्रवासात गहाळ झाले. ...

"राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही", अबू आझमी - Marathi News | Rama does not want Raje Thackeray to come to Ayodhya Opinion of Abu Azmi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही", अबू आझमी

उत्तर प्रदेशातील नागरिकांवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे ...

Raj Thackeray: राज ठाकरेंचे पुण्यातील भाषण सर्वात कमी वेळाच ठरलं - Marathi News | Raj Thackeray speech in Pune was the shortest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: राज ठाकरेंचे पुण्यातील भाषण सर्वात कमी वेळाच ठरलं

सकाळपासूनच कार्यकर्त्यांसहित नागरिकांनी सभेसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती ...

"कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच", सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत - Marathi News | Krishna Bhagwan and Raj Thackeray are one for me opinion of Rajasthani citizens present at the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच", सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत

राजस्थानी नागरिकाने राज ठाकरेंसाठी एक गाणे तयार केले आहे. ...

चंद्रपुरातील महिला वकीलाचे धाडस; जातप्रमाणपत्र नाकारून भारतीयत्वासाठी केला प्रशासनाकडे अर्ज - Marathi News | The courage of a woman lawyer in Chandrapur; Application to the administration for Indian citizenship by denying caste certificate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील महिला वकीलाचे धाडस; जातप्रमाणपत्र नाकारून भारतीयत्वासाठी केला प्रशासनाकडे अर्ज

Chandrapur News चंद्रपूरच्या ॲड. प्रितिषा साहा यांनीही स्वत:ला जात व धर्म नसल्याचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी १९ मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे अर्ज सादर केला. ...

श्री गवळीनाथ महाराजांचा आज यात्रोत्सव - Marathi News | Yatra of Shri Gavalinath Maharaj today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री गवळीनाथ महाराजांचा आज यात्रोत्सव

सिन्नर : शहरातील गावठा भागातील प्रसिद्ध देवस्थान श्री गवळीनाथ महाराज व लक्ष्मीआई यांचा रविवारी (दि. २२) यात्रोत्सव होत आहे. ...

Raj Thackeray: "राज ठाकरेंची प्रकृती ठणठणीत...", तरीही अयोध्या दौरा का स्थगित? - Marathi News | Raj Thackeray health is cool Ayodhya tour postponed What exactly is the reason Officials say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "राज ठाकरेंची प्रकृती ठणठणीत...", तरीही अयोध्या दौरा का स्थगित?

राज ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून दौरा रद्द करण्याचे ते कारण नाही. ...

पुण्यातील चासकमान धरणात ४ विद्यार्थ्यांचा बुडून मुत्यू; २ मुले आणि २ मुलींचा समावेश - Marathi News | 4 students drown in Chaskaman dam in Pune Includes 2 boys and 2 girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चासकमान धरणात ४ विद्यार्थ्यांचा बुडून मुत्यू; २ मुले आणि २ मुलींचा समावेश

धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडुन मुत्यू झाला ...