लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

"मी मांसाहार केल्याने बाप्पाचे दर्शन नाही घेतले", दगडूशेठचे दर्शन न घेताच शरद पवार परतले - Marathi News | Sharad Pawar returned without taking darshan of Dagdusheth temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी मांसाहार केल्याने बाप्पाचे दर्शन नाही घेतले", दगडूशेठचे दर्शन न घेताच शरद पवार परतले

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देण्यासाठी आले होते ...

परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | Petition to the High Court regarding examinations Includes students from 11 universities in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश

विद्यापीठ वेगवेगळी भूमिका जाहीर करत असल्याने भ्रमाचे वातावरणामुळे ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव ...

डीएसकेंशी संगनमत करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर गुन्हा दाखल करा; फ्लॅटधारकांची मागणी, आंदोलनाचा इशारा - Marathi News | File charges against finance companies that conspire with DSK; Demand of flat holders, warning of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंशी संगनमत करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर गुन्हा दाखल करा; फ्लॅटधारकांची मागणी, आंदोलनाचा इशारा

फायनान्स कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी डीएसकेकडून फ्लॅट खरेदी करणाऱ्यांनी केली ...

Ramnath Kovind: विविधतेही एकजूट हे महाराष्ट्रानेच देशाला दाखवले; राष्ट्रपती रामनाथ कोविंद - Marathi News | Maharashtra is the only country that has shown unity in diversity; President Ramnath Kovid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ramnath Kovind: विविधतेही एकजूट हे महाराष्ट्रानेच देशाला दाखवले; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट कार्यक्रम ...

घरी पत्नीची तिरडी बांधत होते अन् पती मतदानासाठी रांगेत उभा होता - Marathi News | old man performed last rites of wife after after Executed the right to vote | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरी पत्नीची तिरडी बांधत होते अन् पती मतदानासाठी रांगेत उभा होता

पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडी बांधण्याचे काम सुरू होते. असे असतानाही ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले. त्यांनी गावापासून १० किमी दूर असलेल्या बूथवर जाऊन आणि काही वेळ रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. ...

Avinash Bhosle: रिक्षाचालक ते देशातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक..., असा अविनाश भोसलेंचा प्रवास - Marathi News | Avinash Bhosale's journey from rickshaw puller to leading builder in the country ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Avinash Bhosle: रिक्षाचालक ते देशातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक..., असा अविनाश भोसलेंचा प्रवास

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आत्तापर्यंत अनेकदा चौकशी झाली; मात्र भोसले यांना अटक प्रथमच झाली ...

पोलिसांचे प्रसंगावधान, वाचवले दोघांचे प्राण; रस्त्यावर वेदनेने विव्हळत असणाऱ्यांसाठी 'ते' ठरले देवदूत - Marathi News | police saves life of two people injured in road accident | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलिसांचे प्रसंगावधान, वाचवले दोघांचे प्राण; रस्त्यावर वेदनेने विव्हळत असणाऱ्यांसाठी 'ते' ठरले देवदूत

पोलीस कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी लगेच दोघांनाही अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून आपल्या वाहनाने मूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची वेळेवर देवदूतासारखी मदत मिळाल्याने दोन्ही जखमींना जीवनदान मिळाले. ...

मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे - Marathi News | the children say i want grandma not mom grandmother gave possession for the welfare of the children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे

मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता ...