लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

काय झाडी, काय डोंगर, सोमनाथ धबधबा...एकदम ओक्केच ! - Marathi News | What a bush, what a mountain, Somnath waterfall ... all right! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काय झाडी, काय डोंगर, सोमनाथ धबधबा...एकदम ओक्केच !

तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहत असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्यटक धबधब्याचा आनंद लुटत असतानाचे चित्र बघायला मिळाले. ...

Trending Viral Video: लाईव्ह शो मध्ये घुसली भरधाव कार? अँकर्सची जीव वाचवण्यासाठी धावाधाव - Marathi News | Comedy video news anchors running in between tv show viral high speed car footage social media users laugh trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: लाईव्ह शो मध्ये घुसली भरधाव कार? अँकर्सची जीव वाचवण्यासाठी धावाधाव

असं कसं घडलं.. पाहा व्हिडीओ ...

हेच खरे विठू-रखमाई, पैशाचा मोह ना ठायी!  - Marathi News | This is true Vithu-Rakhmai, don't be tempted by money! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेच खरे विठू-रखमाई, पैशाचा मोह ना ठायी! 

Nagpur News विदर्भाच्या पंढरीत यात्रेत सापडलेलं पन्नास हजार रुपयांचं बंडल पोलिसांच्या सुपूर्द करून विठ्ठल रुखमाईच्या रुपाने आलेल्या वारकरी जोडप्याने आपल्या भक्तीचे एकप्रकारे दर्शनच घडवले. ...

भीमाशंकरच्या खोल दरीत सहा युवक अडकले; पोलीस प्रशासन अन् स्थानिकांच्या मदतीने बचावले - Marathi News | Six youths trapped in Bhimashankar deep valley Police administration rescued with the help of locals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकरच्या खोल दरीत सहा युवक अडकले; पोलीस प्रशासन अन् स्थानिकांच्या मदतीने बचावले

पोलीस प्रशासन व स्थानिक तरुणांनी केलेल्या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक ...

Ashadhi Ekadashi: अमेरिकेत रंगला विठुनामाचा गजर; शेकडो भाविकांनी घेतला सोहळ्याचा आनंद - Marathi News | ashdhi ekadashi celebrate in america | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi: अमेरिकेत रंगला विठुनामाचा गजर; शेकडो भाविकांनी घेतला सोहळ्याचा आनंद

महाराष्ट्रातील अनिवासी ५०० पेक्षा जास्त निवासी नागरिकांनी १९९२ साली डालास शहरामध्ये अमेरिकेतील एकमेव सर्व हिंदू देवता असणारे मंदिर बांधले आहे ...

आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन - Marathi News | many citizens visit to sanjivan samadhi in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन

आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक व दुधारती झाली ...

पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Darshan of Hindu-Muslim unity at Ashadi in Pune; Admirable decision not to 'sacrifice' goat Eid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय

यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, बकरी ईद असूनही या दिवशी कुर्बाणी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय ...

Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | A huge crowd of devotees at the temple of Pratipandharpur Vitthalwadi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

आषाढी यात्रा मोठ्या उत्साहात; दीड लाखाहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन ...