Nagpur News अनेक वर्षांपासून जीर्ण असलेल्या घराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री घात झाला आणि घराचे छतच कोसळून एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रशासनाला जाग आली. ...
प्रेमासाठी काय पण म्हणत नदीच्या पुरातून सात किलोमीटर प्रवास करीत पोहोचला नवरदेव, नांदेड जिल्ह्यातून उमरखेड तालुक्यात आली वरात. नवरदेवासह वऱ्हाडीही थर्माकोलच्या शीटवर बसून लग्न घरी पोहोचले. ...
श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही व बाहेर पूरपरिस्थिती अशा परिस्थितीत शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून उपचारासाठी रुग्णालयाकडे निघाले. ...