लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

बसमध्ये महिलांच्या दागिन्यांसह जीवाला धाेका; चोरट्यांचा सुळसुळाट... - Marathi News | it became difficult for women to travel by bus in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसमध्ये महिलांच्या दागिन्यांसह जीवाला धाेका; चोरट्यांचा सुळसुळाट...

प्रवास करताना महिलांमध्ये भीतीचे वातावरण ...

Ganeshotsav 2022: आतुरता गणरायाच्या आगमनाची..! पुण्यात बाप्पाच्या मुर्त्यांची बुकिंग सुरु - Marathi News | Booking of ganpati Bappa idols started in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2022: आतुरता गणरायाच्या आगमनाची..! पुण्यात बाप्पाच्या मुर्त्यांची बुकिंग सुरु

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मुर्त्यांचे प्रमाण सर्वाधिक ...

Pune Metro: वनाझ ते शिवाजीनगर मेट्राे लवकरच धावणार; मार्गाचे काम अंतिम टप्यात - Marathi News | Vanaz to Shivajinagar metro to run soon Road work in final stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: वनाझ ते शिवाजीनगर मेट्राे लवकरच धावणार; मार्गाचे काम अंतिम टप्यात

पुणे मेट्रोच्या रिच २ मधील व्हायाडक्टचे काम पूर्ण ...

काय सांगता? चंद्रपूर जिल्ह्यातील 'त्या' गावात दररोज घरोघरी बनत होती बासुंदी - Marathi News | what do you say Basundi is made every day in a village of Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काय सांगता? चंद्रपूर जिल्ह्यातील 'त्या' गावात दररोज घरोघरी बनत होती बासुंदी

Chandrapur News कोणतेही निमित्त वा सण नसताना चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात दररोज बासुंदी तयार केली जातेय. ...

भलतंच! साधा मोबाईल वापरणाऱ्या वृद्धाला आले अश्लील फोटो पाठवल्याचे समन्स; प्रकरण पोहचले ठाण्यात - Marathi News | An old man using a simple mobile phone received a summons for sending obscene photos; The case reached Thane | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भलतंच! साधा मोबाईल वापरणाऱ्या वृद्धाला आले अश्लील फोटो पाठवल्याचे समन्स; प्रकरण पोहचले ठाण्यात

Bhandara News लाखांदूर येथील एका वृद्धाला मोबाईलवर अश्लील फोटाे पाठविल्याचा समन्स अमरावती जिल्ह्यातून पोस्टाने आला. हा समन्स पाहून वृद्ध चक्रावून गेला. आपल्याकडे साधा मोबाईल. त्यात ना व्हॉट्स् ॲप, ना फेसबुक मग असे कसे झाले. ...

‘त्या’ अपघातातील मृतांच्या घरी बच्चू कडू यांची सांत्वन भेट - Marathi News | Bacchu Kadu pays a condolence visit to the home of six people who died in a terrible accident after car crashes into drain in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ अपघातातील मृतांच्या घरी बच्चू कडू यांची सांत्वन भेट

पन्नास हजारांची मदत, मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचे आश्वासन ...

नशीब बलवत्तर म्हणून 'तो' बचावला; 'त्या' भीषण अपघाताने पंचक्रोशीत स्मशानशांतता - Marathi News | Panchkroshit grave peace with 'that' terrible accident; As luck would have it, 'he' survived | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नशीब बलवत्तर म्हणून 'तो' बचावला; 'त्या' भीषण अपघाताने पंचक्रोशीत स्मशानशांतता

रस्त्यावर पडलेल्या सीट कव्हरवरून पोलिसांना शंका आल्याने या अपघाताचा उलगडा झाला. ...

भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, पण एका Videoने केला घात, कंपनीने केली हकालपट्टी - Marathi News | woman fired from new job after company found her videos discussing revealing salary secrets | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पगाराची रक्कम सोशल मीडियावर सांगणं पडलं महागात; कंपनीने केली हकालपट्टी

दोन आठवड्यात नव्या कंपनीने तरूणीला दाखवला घरचा रस्ता ...