आपलं काम करताना, आपल्या विचारांनुसार वागताना इतरांची मतं विचारात घेणं, लोकं काय म्हणता हे समजावून घेणं ही आवश्यक बाब आहे पण लोकं काय म्हणतील याची भीती बाळगून (social fear syndrome) आपल्या कामावर परिणाम करुन घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. 'लोक काय म् ...