हलते अन् जिवंत देखावे, महल, विद्युत रोषणाई अशा गणेशमय वातावरणांत पुण्यातील गणेशोत्सव सुरु झाला आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सवात केदारनाथ मंदिराची प्रतिकृती, हंपी रथ, फुलांच्या सजावटीने तयार केलेले महल, ऐतिहासिक जिवंत आणि हलते देखावे मंडळांनी साकारल ...