लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

'आरोपीला फाशी, पत्नीला नोकरी अन् मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करा' - Marathi News | Hang the accused, give a job to the wife and give Milind a state funeral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आरोपीला फाशी, पत्नीला नोकरी अन् मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करा'

Nagpur News महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावेत, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्णाला नोकरी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधीक्षक दीपक देवराज यांना करण्यात आली. ...

Amitabh Gupta:"पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील..." पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली - Marathi News | Transfer of Police Commissioner Amitabh Gupta Pune citizens love will always be remembered... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amitabh Gupta:"पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील..." पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली

सायबर गुन्ह्यांमध्ये तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी प्रयत्न केले; परंतु, गुन्ह्यांचे प्रमाणच इतके वाढले की, त्यात आणखी काही करायचे राहून गेले. ...

नदीपात्रात पाण्याची मोटार सोडताना विजेच्या धक्क्याने ४ शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | four farmer death in bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीपात्रात पाण्याची मोटार सोडताना विजेच्या धक्क्याने ४ शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू

राजगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू ...

"याचि देही याचि डोळा..." सूर, लय, तालाच्या संगमातून ६८ व्या 'सवाई'च्या स्वरयज्ञास प्रारंभ - Marathi News | Beginning of the 68th Sawai Swarayjna from the confluence of melody rhythm and rhythm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"याचि देही याचि डोळा..." सूर, लय, तालाच्या संगमातून ६८ व्या 'सवाई'च्या स्वरयज्ञास प्रारंभ

दोन वर्षाच्या खंडानंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उत्साहात सुरुवात ...

आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारा; डॉ. सुरभी मित्रानी उलगडली समलैंगिकतेमागील कारणे - Marathi News | Accept yourself as you are; Dr. Surbhi Mitra reveals the reasons behind homosexuality | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारा; डॉ. सुरभी मित्रानी उलगडली समलैंगिकतेमागील कारणे

रूबरू ह्यूमन लायब्ररीत डॉ. मित्रा यांनी समलैगिकतेबाबत शास्त्रीय माहितीसह सामाजिक व मानसिक दृष्टिकोन यावर माहिती दिली. ...

पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रिक्षाचालकांना आंदोलन भोवले; ३७ जणांना अटक - Marathi News | The rickshaw pullers who were harassing the Pune people protested 37 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रिक्षाचालकांना आंदोलन भोवले; ३७ जणांना अटक

बाइक टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने आरटीओसमोर ठिय्या आंदोलन केले होते ...

पुण्यात होता पावसाचा अंदाज; शुक्रवारनंतर वाढणार थंडी - Marathi News | Rain was predicted in Pune Cold will increase after Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात होता पावसाचा अंदाज; शुक्रवारनंतर वाढणार थंडी

शुक्रवारनंतर पुन्हा राज्याच्या उत्तर-मध्य-पूर्व भागात किमान तापमानात किरकोळ घट अपेक्षित ...

बिनतारीला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारे पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त रितेश कुमार - Marathi News | Pune's newly elected Police Commissioner Ritesh Kumar, who won Bintari a national award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिनतारीला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारे पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त रितेश कुमार

अतिशय शांतपणे काम करणारे रितेश कुमार हे १९९२ बॅचचे आयपीएस अधिकारी ...