लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पतंग उडवणे ठरतंय जीवघेणा खेळ; नायलॉनच्या मांजात अडकलेल्या ८४ पक्ष्यांची सुटका - Marathi News | Kite flying is becoming a deadly sport Rescue of 84 birds trapped in nylon mesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतंग उडवणे ठरतंय जीवघेणा खेळ; नायलॉनच्या मांजात अडकलेल्या ८४ पक्ष्यांची सुटका

साधा मांजा वापरल्यानंतर तो पक्ष्यांसाठी घातक ठरत नाही. परंतु, बंदी असलेल्या नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे ...

१९ वर्षीय युवतीचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद; नरभक्षकाच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard that killed 19-year-old girl jailed There is fear in the area due to the leopard attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१९ वर्षीय युवतीचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद; नरभक्षकाच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण

वन विभागाने यापूर्वी पकडलेले बिबटे दुसऱ्या भागात सोडल्याने ते पुन्हा गावात येत असल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे ...

१९९२ च्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता; पक्षातीलच ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचा रासनेंना सल्ला - Marathi News | The BJP was defeated in the 1992 by-election; Advice from a senior official in the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१९९२ च्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता; पक्षातीलच ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचा रासनेंना सल्ला

भाजपला पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला, ते लक्षात ठेव व जोरदार काम कर, हेमंत रासने यांना शुभेच्छा ...

'ज्यांच्याविरुद्ध खटले तेच न्यायाधीश नेमतील, तर न्याय कसा?' - Marathi News | 'If the judges will appoint the cases against them, then how is the justice?' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ज्यांच्याविरुद्ध खटले तेच न्यायाधीश नेमतील, तर न्याय कसा?'

Nagpur News उच्च व सर्वोच्च न्यायालयामधील ८० टक्के प्रकरणे ही सरकारच्या विरोधात सुरू आहेत. अशा परिस्थितीत न्यायाधीशांच्या नियुक्तीचे अधिकार सरकारकडे आले, तर पारदर्शी न्याय कसा होणार, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश भूषण धर्माध ...

श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानच्या सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी वाढीव निधी - Marathi News | Additional funds will be available for the construction of cultural hall of Sri Sant Paramahansa Kondayya Maharaj Sansthan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानच्या सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी वाढीव निधी

दीड कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता  ...

दिल्लीतील पारितोषिक प्राप्त चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Delhi's award-winning Chitrarath will be taken on a Rathayatra to three and a half Shaktipeeths: Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिल्लीतील पारितोषिक प्राप्त चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार : सुधीर मुनगंटीवार

मुनगंटीवार यांच्या भेटीने गोंधळी समाजबांधव भारावले ...

प्रश्न विचारण्याचा धर्म पत्रकारांनी विसरू नये - पी साईनाथ - Marathi News | Journalists should not forget the religion of asking questions - P Sainath | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रश्न विचारण्याचा धर्म पत्रकारांनी विसरू नये - पी साईनाथ

अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार वितरण समारंभात आवाहन ...

पुण्यातील 'या' भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार - Marathi News | Water supply to section of Pune will be closed on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'या' भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार

बुधवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार ...