लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी रेप सेफ्टी सिस्टीम’, पुसदच्या अजय विश्वकर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प - Marathi News | 'Anti-Rape Safety System' for women's safety, an ambitious project of Ajay Vishwakarma of PUSD | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी रेप सेफ्टी सिस्टीम’, पुसदच्या अजय विश्वकर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

महिलांना हे ॲप्रन परिधान केल्यानंतर सुरक्षित वाटेल ...

सी-२० परिषदेतील पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज - Marathi News | Nagpur ready for guests of C-20 conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सी-२० परिषदेतील पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज

Nagpur News जी-२० परिषदेंतर्गत नागपुरात आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ...

Pune Rain: ऐन उन्हाळ्यातच बरसला; पुणे शहरात सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस - Marathi News | It rained only in summer Gusty wind and rain with lightning in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: ऐन उन्हाळ्यातच बरसला; पुणे शहरात सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील ३ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता ...

जी -२० परिषद; ‘विदर्भातील वाघाचे अस्तित्व व जंगल’ या छायाचित्र स्पर्धेत नारायण मालू प्रथम - Marathi News | G-20 Conference; Narayan Malu won the first prize in the photography competition 'Existence and Jungle of the Tiger in Vidarbha' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जी -२० परिषद; ‘विदर्भातील वाघाचे अस्तित्व व जंगल’ या छायाचित्र स्पर्धेत नारायण मालू प्रथम

Nagpur News जी-२० परिषदेनिमित्त छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली. ...

"८० लाख घे आणि 'ते' काढ"... विमानात करोडपती माणसाची शेजारी बसलेल्या महिलेला विचित्र 'ऑफर' - Marathi News | take 80 lakh rupees if you remove that thing the millionaire gave strange offer to woman in flight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"८० लाख घे आणि 'ते' काढ"... विमानात करोडपती माणसाची महिलेला विचित्र 'ऑफर'

गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात महिलांसोबत गैरवर्तन झाल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. ...

पुण्यातील नवविवाहितेला होणाऱ्या छळापासून अमेरिकन पोलिसांनी वाचवलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Harassment of a newlywed from Pune who went to America Escape with the help of the American police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नवविवाहितेला होणाऱ्या छळापासून अमेरिकन पोलिसांनी वाचवलं; नेमकं काय घडलं?

नणंदेने धर्मांतर करण्यासाठी त्रास दिला तर पतीने अमेरिकेत बोलावून घेऊन तेथे छळ सुरु केला ...

आराखडाच नसल्याने रखडले शिवाजीनगर एसटी स्थानक; अधिकाऱ्यांची चुप्पी - Marathi News | Shivajinagar ST station stalled due to lack of plan Silence of the authorities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आराखडाच नसल्याने रखडले शिवाजीनगर एसटी स्थानक; अधिकाऱ्यांची चुप्पी

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खराब असून कर्मचाऱ्यांचे वेतन करायला पैसे नाहीत ते बांधकामासाठी कुठून आणणार असा प्रश्न ...

नियतीने पाहिली परीक्षा! वडिलांचे पार्थिव घरी असताना ‘कुणाल’ने दिला गणिताचा पेपर - Marathi News | After solving the 10th class paper, the son cremated his father's body on fire in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नियतीने पाहिली परीक्षा! वडिलांचे पार्थिव घरी असताना ‘कुणाल’ने दिला गणिताचा पेपर

पेपर संपल्यावर निघाली अंत्ययात्रा : रोहणा येथील घटनेने गाव शोकाकूल ...