लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा - Marathi News | Uttar Pradesh will draw horoscope of those who desecrate the statue; Congress warns from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा

अशी कृत्ये करून महात्मा गांधींजींचे विचार संपणार नाहीत, याचा धडा खुद्द महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर अजूनही काही जणांना मिळाला नाही ...

'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार - Marathi News | 'We were invited late Mastani's descendants boycott the Peshwas statue unveiling event in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार

मस्तानी यांच्या वंशजांना व्यासपीठावर बसून दिले नाही, म्हणून चिडण्याचे काही कारण नाही - बाजीराव पेशवा प्रतिष्ठान ...

महिला आयोग झोपले काय? महाराष्ट्राच्या मुली सुरक्षित नाय, पुण्यात दौंड घटनेबाबत महिलांचा निषेध - Marathi News | Is the Women Commission asleep Maharashtra girls are not safe women protest against the Daund incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला आयोग झोपले काय? महाराष्ट्राच्या मुली सुरक्षित नाय, पुण्यात दौंड घटनेबाबत महिलांचा निषेध

प्रतीकात्मक पुतळ्याचे हात आणि पाय तोडत महिलांकडून निषेध करण्यात आले ...

आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा - Marathi News | Our patience is over now; Take a decision on traffic congestion soon, Chakankar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा

चाकण परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे ...

Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Viral Video: Bihar man cycles 12000 km across India with pet dog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

Bihar Man Cycles 12000 KM With Pet Dog: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून देशभर प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

रस्त्यावर साचलेले पाणी; अपूर्ण काम, वारकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास - Marathi News | Water accumulated on the road; incomplete work, Warkaris have to endure unnecessary hardship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावर साचलेले पाणी; अपूर्ण काम, वारकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

रस्त्यावर व पुलावर साचलेले पाणी, रस्त्यावर लावलेले शौचालये, रस्त्यांचे अपूर्ण काम याचा नाहक त्रास वारकऱ्यांना यांना सहन करावा लागला ...

अंधश्रद्धेच्या आडून खासगी क्षण पाहण्याचा घृणास्पद प्रकार; भोंदू बाबाला बावधन पोलिसांकडून अटक - Marathi News | A disgusting act of watching private moments under the guise of superstition; Impostor Baba arrested by Bavdhan police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अंधश्रद्धेच्या आडून खासगी क्षण पाहण्याचा घृणास्पद प्रकार; भोंदू बाबाला बावधन पोलिसांकडून अटक

'आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे', असा दावा करत तो भक्तांना 'तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे' असे सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता. ...

Video: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगले पहिले अश्व रिंगण; लाखो वैष्णव विठुरायाच्या भेटीला - Marathi News | The first horse race took place during the palanquin ceremony of Tukoba; Lakhs of Vaishnavas visited Vithuraya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगले पहिले अश्व रिंगण; लाखो वैष्णव विठुरायाच्या भेटीला

पालखी सोहळ्यात टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोषाबरोबरच लहान-थोरांच्या दांडग्या उत्साहाने भव्यता उत्तरोत्तर वाढविली ...