लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पुण्यातील संतापजनक प्रकार: बारा वर्षाच्या मुलाला कबुतराची विष्टा खायला लावली - Marathi News | Outrageous incident in Pune Twelve year old boy forced to eat pigeon droppings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक प्रकार: बारा वर्षाच्या मुलाला कबुतराची विष्टा खायला लावली

पोलिसांना आमचे घर दाखविले तर तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकीही मुलाला दिली ...

पुणेकरांचं टेन्शन वाढलं; प्रदूषित शहरांच्या यादीत पुणे, महापालिकेला उपाय योजना करण्याचे आदेश - Marathi News | The tension of Pune residents increased In the list of polluted cities Pune the Municipal Corporation has been ordered to prepare a remedial plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचं टेन्शन वाढलं; प्रदूषित शहरांच्या यादीत पुणे, महापालिकेला उपाय योजना करण्याचे आदेश

केंद्र सरकारने पुण्यातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला उपाय योजना करण्याचे आदेश दिले ...

दिवे घाटात दरड कोसळण्याची भीती; दुर्घटना होण्याची शक्यता, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष - Marathi News | Fear of a crack in Dive Ghat; There is a possibility of an accident but the administration ignores it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटात दरड कोसळण्याची भीती; दुर्घटना होण्याची शक्यता, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

दगड रस्त्यावर येऊ नयेत, म्हणून संरक्षक जाळी बसवण्यात यावी अशी नागरिकांची मागणी ...

Pune: नेलकटरने तोडायच्या गळ्यातील सोनसाखळ्या; महिलांचे खळबळजनक कृत्य - Marathi News | Gold necklaces to cut with nail cutters; Sensational act of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नेलकटरने तोडायच्या गळ्यातील सोनसाखळ्या; महिलांचे खळबळजनक कृत्य

एसटीबराेबरच पीएमपीमधून जाणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याने स्वारगेट परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ ...

IRCTC च्या ‘सव्‍‌र्हर’मध्ये बिघाड; आरक्षण सेवा ठप्प, तिकीट काढणाऱ्या प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | Malfunction in IRCTC Server Reservation service halted ticket buying passengers suffer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IRCTC च्या ‘सव्‍‌र्हर’मध्ये बिघाड; आरक्षण सेवा ठप्प, तिकीट काढणाऱ्या प्रवाशांचा मनस्ताप

गेल्या काही दिवसांपासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणी येत आहेत ...

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे; शेतकरी महिलेची जबरदस्त मागणी, शिरूरमध्ये सर्वत्र चर्चा - Marathi News | Need a helicopter to get to the farm; Tremendous demand of farmer women, discussed everywhere in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे; शेतकरी महिलेची जबरदस्त मागणी, शिरूरमध्ये सर्वत्र चर्चा

शेतामध्ये पिक काढणीला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने हेलिकॉप्टर खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी ...

पुणे महापालिकेची सुरक्षा वाऱ्यावर; कायम सुरक्षारक्षकांची ४०० पदे रिक्त, खासगीला आठशेंची गरज - Marathi News | Security of Pune Municipal Corporation in the wind 400 posts of permanent security guards are vacant, private sector needs 800 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची सुरक्षा वाऱ्यावर; कायम सुरक्षारक्षकांची ४०० पदे रिक्त, खासगीला आठशेंची गरज

पुणे महापालिकेत २०१० सालापासून कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची भरती झालेली नाही ...

वर्षा सहलीला सिंहगडावर प्रचंड गर्दी; जवळपास राहणाऱ्या पुणेकरांचाही मूड ऑफ - Marathi News | Huge crowd at Sinhagad on Barsha trip; The mood of Pune residents living nearby is also off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षा सहलीला सिंहगडावर प्रचंड गर्दी; जवळपास राहणाऱ्या पुणेकरांचाही मूड ऑफ

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी, गडावर जाणाऱ्या कार, यामुळे होतोय २ - २ तास उशीर ...