लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरसाठी पुण्यातून एसटीच्या जादा बसचे नियोजन - Marathi News | Additional ST buses planned from Pune to Bhimashankar on the occasion of Shrawan Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरसाठी पुण्यातून एसटीच्या जादा बसचे नियोजन

भाविकांच्या सुविधेसाठी पुणे एसटी विभागाकडून शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरूनगरसह १२ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे ...

फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल - Marathi News | 8 presidents in just 7 years, are you playing with Punekars? Should 'PMPL' be ended? Congress questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल

बदल्यांच्या खेळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गरीब प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय ...

स्वच्छ सर्वेक्षण २०२४! पिंपरी-चिंचवडचा देशात सातवा अन् राज्यात पहिल्यांदाच पहिला क्रमांक - Marathi News | Swachh Survekshan 2024 Pimpri Chinchwad ranks seventh in the country and first in the state for the first time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छ सर्वेक्षण २०२४! पिंपरी-चिंचवडचा देशात सातवा अन् राज्यात पहिल्यांदाच पहिला क्रमांक

महापालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे शहरात कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाटीची प्रक्रिया नियमितपणे पार पडत आहे ...

पुणे महापालिकेने पाठवले पत्र; सह्याद्री हॉस्पिटलकडे मागितली मणिपालसोबतच्या करारनाम्याची माहिती - Marathi News | Pune Municipal Corporation sends letter asks Sahyadri Hospital for information about agreement with Manipal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेने पाठवले पत्र; सह्याद्री हॉस्पिटलकडे मागितली मणिपालसोबतच्या करारनाम्याची माहिती

सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेसमवेत करारनामा केल्याची प्रत घेतली असल्यास त्याबाबतचे वर्षिक भाडे रक्कमेच्या पावत्या सात दिवसाच्या आत पालिकेकडे सादर कराव्यात ...

स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा वादात, महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मागावी लागली माफी - Marathi News | Samay Raina Issues Written Apology To National Commission For Women Over Objectionable Remarks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा वादात, महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मागावी लागली माफी

कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

आता समाविष्ट प्रत्येक गावाच्या विकासकामाचा स्वंतत्र आराखडा तयार करा; पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | Now prepare an independent development plan for each village included; Pune Municipal Commissioner orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता समाविष्ट प्रत्येक गावाच्या विकासकामाचा स्वंतत्र आराखडा तयार करा; पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश

गावांमध्ये पिण्याचे पाणी ही सर्वांत मोठी समस्या असून त्यासाठी नवीन जलशुध्दीकरण केंद्र उभारले जाणार ...

धक्कादायक! खडकवासला परिसरात तरुण-तरुणीने संपवलं जीवन; मुलगी अल्पवयीन, जंगलात सापडले मृतदेह - Marathi News | Pune Crime News Youth Ends Life by Consuming Poison in Khadakwasla area; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! खडकवासला परिसरात तरुण-तरुणीने संपवलं जीवन; मुलगी अल्पवयीन, जंगलात सापडले मृतदेह

खडकवासला परिसरात पोलिसांना कुठलीही सुसाइड नोट मिळाली नसून विषाचा डबा मिळून आला आहे ...

Pune Metro: नको खड्ड्यांचे दर्शन, कोंडीचा मनस्ताप अन् पावसात भिजणे; गड्यांनो, आपली मेट्रोच लय भारी! - Marathi News | Don't want to see potholes, suffer from traffic jams, and get soaked in the rain; Gosh, our metro is a great ride! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नको खड्ड्यांचे दर्शन, कोंडीचा मनस्ताप अन् पावसात भिजणे; गड्यांनो, आपली मेट्रोच लय भारी!

प्रवासी संख्येसह उत्पन्नात वाढ, जून महिन्यात ५२ लाख ४१ हजार प्रवाशांनी घेतला लाभ ...