लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पुनावळे आणि चिखली येथील आरएमसी प्लॅन्टवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई - Marathi News | Action of Pimpri Chinchwad Municipal Corporation on RMC plant at Punawale and Chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुनावळे आणि चिखली येथील आरएमसी प्लॅन्टवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

महापालिकेच्या हद्दीत विनापरवाना व्यवसाय आणि वायू, ध्वनी प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार ...

'तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झालाय', सायबर चोरट्यांचा एका व्यक्तीला 32 लाखांचा गंडा - Marathi News | A case has been registered against you at Mumbai Narcotics cyber thieves extort 32 lakhs from a person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झालाय', सायबर चोरट्यांचा एका व्यक्तीला 32 लाखांचा गंडा

तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येत असल्याची भीती दाखवली ...

खरपुडी ट्रस्टी आणि ग्रामस्थांचा वाद; चैत्र पोर्णिमा यात्रा भरली मात्र भाविकांची गैरसोय - Marathi News | Dispute between Kharpudi Trustee and Villagers The Chaitra Poornima Yatra was completed but the devotees were inconvenienced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरपुडी ट्रस्टी आणि ग्रामस्थांचा वाद; चैत्र पोर्णिमा यात्रा भरली मात्र भाविकांची गैरसोय

गेल्या दोन वर्षापासून ट्रस्टी व ग्रामस्थाच्या वादामुळे जवळपास १८ लाख रुपयाचे नुकसान झाले असून भाविक नाराजी व्यक्त करत आहे ...

Pune: शहरातून एकाचवेळी ४२ सराईत गुन्हेगार तडीपार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई - Marathi News | Simultaneously 42 inn raids in the city Big action in the wake of the election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शहरातून एकाचवेळी ४२ सराईत गुन्हेगार तडीपार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करत शहरात धुमाकूळ होता ...

पुण्यात बोहरी आळीत दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण - Marathi News | Fire in shop in Bohri Ali in Pune Control of fire by fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बोहरी आळीत दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

४ फायरगाड्या व १ वॉटर टँकरच्या मदतीने जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले ...

मोक्क्यातील फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक; सहा महिन्यापासून फरार - Marathi News | Kondhwa Police Arrests Absconding Accused From Mokka Absconding since six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोक्क्यातील फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक; सहा महिन्यापासून फरार

आरोपीवर खूनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यार बाळगणे, बेकादेशीर जमाव जमवणे यासह क्रिमिनल लॉ अमेडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...

उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया - Marathi News | Kolhapur-Gondia one-way summer special extra trains due to summer vacation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया

प्रवाशांची वाढीव गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे ...

पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागात कायमस्वरूपी पदांपैकी निम्मेच मनुष्यबळ कार्यरत - Marathi News | Only half of the permanent posts are employed in the health department of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागात कायमस्वरूपी पदांपैकी निम्मेच मनुष्यबळ कार्यरत

आराेग्य खात्यात प्रशासनापासून दवाखाने, रुग्णालयापर्यंत रुग्णसेवेवर परिणाम ...