लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

अडीच वर्षे चाललेली सुनावणी अखेर पूर्ण; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल - Marathi News | The two and a half year long hearing is finally over Dr Narendra Dabholkar murder case verdict tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच वर्षे चाललेली सुनावणी अखेर पूर्ण; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल

पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली, जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला सुरु होता ...

अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड - Marathi News | sewage directly into the river Pune Municipal Corporation fined as much as 92 crores... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड

पुणे महापालिकेकडून ४०० एमएलडीच्या आसपास सांडपाणी प्रक्रिया न करता मुठा नदीत सोडले जाते ...

पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा - Marathi News | Rain begins in Pune Rain warning for three to four days in the state as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा

उच्च तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाचे वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे ...

राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर; एसईबीसी आरक्षणासह पदसंख्येत वाढ - Marathi News | State Services Joint Prelims Revised Date Announced Increase in number of posts with SEBC reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर; एसईबीसी आरक्षणासह पदसंख्येत वाढ

विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांसाठी सुधारित तपशील आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ...

गरमीने शहरवासी हैराण; जो उमेदवार पुण्याच्या पर्यावरणावर काम करेल त्याला निवडून देणार, पुणेकरांचा निर्धार - Marathi News | City dwellers shocked by heat Pune residents are determined to elect the candidate who will work on Pune environment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरमीने शहरवासी हैराण; जो उमेदवार पुण्याच्या पर्यावरणावर काम करेल त्याला निवडून देणार, पुणेकरांचा निर्धार

ऐन लोकसभा निवडणूक प्रचार काळात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत असून कोणताही उमेदवार या तापलेल्या पुण्यावर बोलायला तयार नाही ...

उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण; राज्यात पावसाचा अंदाज - Marathi News | Citizens are shocked by the increase in heat Rain forecast in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण; राज्यात पावसाचा अंदाज

तापमानात वाढ झाल्याने पुण्यात रात्री आणि दिवसाही उष्णता जाणवत आहे ...

वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार - Marathi News | Poor distribution of voter slips 57 show cause notices 3 booth level officers suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार

तीन कर्मचाऱ्यांनी एकाही वोटर स्लिपचे वाटप न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला ...

सरकारी ‘एसएनसीयू’मध्ये ५० हजार गंभीर आजारी अर्भकांवर उपचार - Marathi News | Treatment of 50 thousand critically ill infants in government 'SNCU' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी ‘एसएनसीयू’मध्ये ५० हजार गंभीर आजारी अर्भकांवर उपचार

एक किलाेपेक्षा कमी वजनाची १३९ अर्भकेही जगवली ...