लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Pune Bus Accident: मुळशीत २ एसटीची समोरासमोर धडक; १० जण जखमी, पुणे - कोलाड महामार्गावरील घटना - Marathi News | 2 STs collide head-on in Mulshi; 10 injured, incident on Pune-Kolad highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Bus Accident: मुळशीत २ एसटीची समोरासमोर धडक; १० जण जखमी, पुणे - कोलाड महामार्गावरील घटना

Pune ST Bus Accident: वेगात असलेल्या श्रीवर्धन ते बीड या एसटीच्या चालकाला एका वळणावर गाडीचा ब्रेक न लागल्याने समोरच्या एसटीला धडक बसली ...

Pune Ganpati Festival: मानाच्या ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर होणार; पुण्यनगरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज - Marathi News | The cremation of the respected manache ganapti will take place on the auspicious day Pune is ready to welcome Ganpati Bappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाच्या ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर होणार; पुण्यनगरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज

पासष्ट कलांचा अधिपती असलेल्या ‘श्रीं’ची मूर्ती फुलांनी सजलेल्या आणि विद्युत रोषणाईने नटलेल्या आकर्षक मंडपात विराजमान होणार ...

पुण्यात गणेशोत्सवात मद्यविक्री बंद! संपूर्ण जिल्ह्यात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी १० दिवस "ड्राय डे" - Marathi News | Sale of liquor banned in Pune during Ganeshotsav! 'Dry day' for 10 days from Ganesh Chaturthi to Anant Chaturdashi in the entire district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणेशोत्सवात मद्यविक्री बंद! संपूर्ण जिल्ह्यात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी १० दिवस "ड्राय डे"

कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे ...

वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष संधी; राज्यात १५ हजार पोलीस भरती, वयाच्या अटीची नाही आडकाठी - Marathi News | Special opportunities for candidates who have crossed the age limit; 15,000 police recruitment in the state, no age restriction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष संधी; राज्यात १५ हजार पोलीस भरती, वयाच्या अटीची नाही आडकाठी

भरतीत सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे २०२२ व २०२३ मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत! - Marathi News | Teacher dances to tal se taal mila with students in classroom, Video delights Internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

Teacher Dance Video: पुरूष शिक्षकाचा 'ताल से ताल मिला' या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; ३२ प्रभागांसाठी १२८ नगरसेवक - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation's draft ward structure announced; 128 corporators for 32 wards | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; ३२ प्रभागांसाठी १२८ नगरसेवक

२०१७ च्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले असून नैसर्गिकरित्या प्रभागांच्या हद्दी नव्याने तयार करण्यात आल्या आहेत. ...

यंदा गणेशोत्सवात गोंडस, निरागस बालगणेशाची जादू सर्वत्र; घरोघरी बालगणराय होणार विराजमान - Marathi News | This year, the magic of cute, innocent Bal Ganesh will be everywhere during Ganeshotsav; Bal Ganesh will be present in every household | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा गणेशोत्सवात गोंडस, निरागस बालगणेशाची जादू सर्वत्र; घरोघरी बालगणराय होणार विराजमान

फेटे, पगड्या, बासरी, त्रिशूल, मोरपिसं आणि कलात्मक दागिन्यांनी सजलेले गणेशरूप विशेष आकर्षण ठरत आहे ...

कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५; अधिकारी १२ वाजता हजर, लेट येणाऱ्या ५०० जणांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Office hours are 9.45 am officers present at 12 noon show cause notices issued to 500 people arriving late in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५; अधिकारी १२ वाजता हजर, लेट येणाऱ्या ५०० जणांना कारणे दाखवा नोटीस

महापालिकेचे जे अधिकारी, कर्मचारी वेळेत कामावर येऊन शिस्त पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता ...