समाजकल्याण उपायुक्त कार्यालय, मराठी बातम्या FOLLOW Social welfare divisional office, Latest Marathi News
Nagpur : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश ...
जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...
Gatai Stall Yojana : गटई स्टॉल योजनेसाठी अर्ज भरण्याची ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. ...
केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. यात अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत योजना सुरू केली आहे. ...
किलेअर्क परिसरात एक हजार विद्यार्थी क्षमतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे. ...
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने 50 टक्के अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे. ...
महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी चार टक्के व्याजदराने ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. ...
एससीच्या मुलींना ६०० रुपये, इतरांना अडीच ते ३ हजार शिष्यवृत्ती ...