Social Viral Video FOLLOW Social viral, Latest Marathi News
ट्विटर अकाऊंटवर दिसत असलेल्या या छायाचित्रातील उजव्या बाजूवर चंद्र कलरिस्ट (chandra colourist) चा लोगो दिसत आहे ...
चोरांना पकडण्यासाठी टेक्नॉलॉजी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर आता सामान्य बाब झाली आहे. चोरही आता या कॅमेरांमुळे धास्तावलेले आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात जगभरातील महिला आपल्या अंतर्वस्त्राचा फोटो शेअर करत आहेत. त्यामुळे हे का आणि कशासाठी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
काही लोकांमध्ये आपली आवडती वस्तू खरेदी करण्याची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. मग हे लोक ती वस्तू खरेदी करण्यासाठी काहीही करायला तयार होता. ...
वेळेनुसार नशेची दुनियाही बदलत आहे. फ्लेवर हुक्का, वेगवेगळ्या सिगारेट्स, गांजा आणि चरस या गोष्टी कॉमन होताना दिसत आहेत. ...
एकदाचं अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचं लग्न झालं. या दोघांचे लग्नाचे फोटो बघण्यासाठी त्यांचे चाहते वेडे-पिसे झाले होते. ...
व्हेल माशांचा आकार हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र तुम्ही कधी गाणाऱ्या व्हेल माशांबाबत कधी ऐकलं नसेल. ...