लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

जादूsss... सोसाट्याचा वारा असो वा पाऊस मुसळधार, ही छत्री डोक्यावर आपोआप उडत राहणार! - Marathi News | This is automatic umbrella share by Anand Mahindra Called Dronebrella | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जादूsss... सोसाट्याचा वारा असो वा पाऊस मुसळधार, ही छत्री डोक्यावर आपोआप उडत राहणार!

पावसाळा आता काही दिवसांवरच राहिला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवसआधी वेगवेगळ्या तयारीलाही लागतात. ...

धक्कादायक! पोलिसांनी केली महिलेला पट्ट्याने मारहाण; ५ पोलिसांचे निलंबन       - Marathi News | Shocking Police brutally assaulted woman; suspension of five police in haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पोलिसांनी केली महिलेला पट्ट्याने मारहाण; ५ पोलिसांचे निलंबन      

या प्रकरणी ५ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वैतागून कुत्रा विकायला निघाला मालक, लोक म्हणाले, आम्ही पैसे देतो पण कुत्रा तुझ्याकडेच ठेव! - Marathi News | This man want to sell his dog because he is ashamed everytime it barks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वैतागून कुत्रा विकायला निघाला मालक, लोक म्हणाले, आम्ही पैसे देतो पण कुत्रा तुझ्याकडेच ठेव!

या व्यक्तीने ट्विटरवर याचा एक व्हिडीओ शेअर केला आणि पोस्ट लिहिली की, त्यांना त्यांच्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. ...

Photos: लहान मुलांच्या पाळण्यात 'मोठ्ठी' माणसं बसली अन् वाईट्ट फसली! - Marathi News | Childhood life is not a easy thing these 20 photos shows that | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Photos: लहान मुलांच्या पाळण्यात 'मोठ्ठी' माणसं बसली अन् वाईट्ट फसली!

बाबो! गर्लफ्रेन्डचं बॉयफ्रेन्डला थोबाडीत मारण्याचं अर्धशतक; 'हे' गिफ्ट न देणं त्याला ठरलं घातक! - Marathi News | Viral Video : Angry girlfriend slaps her boyfriend 52 times in china for not gifting her phone | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! गर्लफ्रेन्डचं बॉयफ्रेन्डला थोबाडीत मारण्याचं अर्धशतक; 'हे' गिफ्ट न देणं त्याला ठरलं घातक!

चीनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगला व्हायरल होत आहे. यात एक गर्लफ्रेन्ड तिच्या बॉयफ्रेन्डला ५० पेक्षा अधिक वेळा कानशिलात लगावताना दिसत आहे. ...

Lok Sabha Election 2019: देशात मोदी सुसाट अन् सोशल मीडियावर मीम्सची लाट - Marathi News | lok sabha election 2019 memes viral on social media after nda lead bjp leading in almost 350 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: देशात मोदी सुसाट अन् सोशल मीडियावर मीम्सची लाट

सोशल मीडियावर मीम्सची बहार ...

Viral Video : डिप्लोमा मिळण्याच्या आनंदात विद्यार्थ्याने केला स्टंट, हिरोगिरी पडली चांगलीच महागात - Marathi News | US student attempts a backflip while receiving his diploma injures his neck | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : डिप्लोमा मिळण्याच्या आनंदात विद्यार्थ्याने केला स्टंट, हिरोगिरी पडली चांगलीच महागात

दीक्षांत समारंभात काळा लांब कोट आणि डोक्यावर टोपी घालून डिप्लोमा सर्टिफिकेट घेणं हा कोणत्याही विद्यार्थ्यासाठी फारच आनंदाचा क्षण असतो. ...

१ वर्षांच्या चिमुकलीचं स्वीमिंग पाहून भल्याभल्यांची बोलती होईल बंद; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video of 1 year old baby swimming video going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१ वर्षांच्या चिमुकलीचं स्वीमिंग पाहून भल्याभल्यांची बोलती होईल बंद; व्हिडीओ व्हायरल

लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. ती निरागस असतात, अशा अनेक गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. मुलं अशा अनेक गोष्टी लहान वयातच करतात ज्या मोठी माणसंही करू शकत नाहीत. ...