Viral Video : Angry girlfriend slaps her boyfriend 52 times in china for not gifting her phone | बाबो! गर्लफ्रेन्डचं बॉयफ्रेन्डला थोबाडीत मारण्याचं अर्धशतक; 'हे' गिफ्ट न देणं त्याला ठरलं घातक!
बाबो! गर्लफ्रेन्डचं बॉयफ्रेन्डला थोबाडीत मारण्याचं अर्धशतक; 'हे' गिफ्ट न देणं त्याला ठरलं घातक!

जगभरात १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. पण नेहमी वेगळ्या ट्रॅकवर असतो. चीनमध्ये २० मे रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला गेला. चीनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगला व्हायरल होत आहे. यात एक गर्लफ्रेन्ड तिच्या बॉयफ्रेन्डला ५० पेक्षा अधिक वेळा कानशिलात लगावताना दिसत आहे. कारण काय तर त्याने तिला मोबाइल गिफ्ट केला नाही.

ही घटना चीनच्या सिचुआनमधील आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. गर्लफ्रेन्ड तिच्या बॉयफ्रेन्डला भर बाजारात रस्त्यावर त्याला कानशिलात लगावत आहे. दरम्यान एका महिलेने या तरूणीला अडवण्याचा देखील प्रयत्न केला. पण ती काही थांबली नाही. अखेर पोलिसांना हे प्रकरण थांबवावं लागलं. 


Web Title: Viral Video : Angry girlfriend slaps her boyfriend 52 times in china for not gifting her phone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.