लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

धक्कादायक! धावत्या कारचा फिल्मी स्टाईलसारखा अपघात, व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Samaritans stopped highway in a dramatic rescue of truck driver whose vehicle overturned | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! धावत्या कारचा फिल्मी स्टाईलसारखा अपघात, व्हिडीओ व्हायरल...

सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून एखाद्या फिल्ममधील सिनप्रमाणेच अपघात झाला आहे. ...

'या' फोटोमध्ये लपलाय 7 फूटांचा अजगर; पाहा तुम्हाला दिसतोय का? - Marathi News | Social Viral Spot the snake family discovers 7ft python on verandah in Australia | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' फोटोमध्ये लपलाय 7 फूटांचा अजगर; पाहा तुम्हाला दिसतोय का?

काही दिवसांपासून इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होत असून त्यात एका मोठ्या अजगराचा शोध घेतला जात आहे. खरंतर या फोटमध्ये एक 7 फूटांचा अजगर आहे. पण फोटोमध्ये त्याला शोधताना फार दमछाक होत आहे. ...

'या' फोटोंवरून कळतं आपल्याला आश्चर्यचा धक्का देण्यात निसर्गाला चांगलीच मजा येते! - Marathi News | 22 photos that prove nature will never get tired of surprising us | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :'या' फोटोंवरून कळतं आपल्याला आश्चर्यचा धक्का देण्यात निसर्गाला चांगलीच मजा येते!

बाबो! एका व्यक्तीने ३ कोटी रूपयांना खरेदी केले हे जुने शूज, पण इतकी किंमत का रे भौ? - Marathi News | This Nike moon shoe sets world record sneakers 3 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एका व्यक्तीने ३ कोटी रूपयांना खरेदी केले हे जुने शूज, पण इतकी किंमत का रे भौ?

काही लोक हे त्यांच्या आवडीच्या गोष्टीसाठी किती पैसे लागतील याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना त्यांची आवडीची वस्तू मिळवणे हेच माहीत असतं, मग किंमत कितीही असो. ...

Video : नजरेनं घात केला; त्यानं तिच्याकडे पाहिलं अन् 'हिनं' लॅपटॉपच डोक्यात घातला! - Marathi News | woman smashing LAPTOP onto her boyfriend's head after he 'looked at another woman' on a plane | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : नजरेनं घात केला; त्यानं तिच्याकडे पाहिलं अन् 'हिनं' लॅपटॉपच डोक्यात घातला!

विमानात घडणाऱ्या वेगवेगळ्या विचित्र घटना आपण नेहमीच वाचत असतो. अशीच एक विचित्र आणि धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. ...

मासा पकडण्यासाठी गळ टाकला अन् अचानक शार्क आला; पाहा थरारक व्हिडीओ - Marathi News | Usa massachusetts shark jumps out of water snatches fish viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मासा पकडण्यासाठी गळ टाकला अन् अचानक शार्क आला; पाहा थरारक व्हिडीओ

यूएसएमधील मॅसेच्युसेट्सच्या केप कोड बेमध्ये एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

लग्न ठरल्यावर तरूणाने एक्स गर्लफ्रेन्डला केला मेसेज, दोघांचेही स्क्रीनशॉट झाले व्हायरल - Marathi News | Mans heartfelt text to his ex girlfriend before his wedding goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्न ठरल्यावर तरूणाने एक्स गर्लफ्रेन्डला केला मेसेज, दोघांचेही स्क्रीनशॉट झाले व्हायरल

प्रेमात काय ताकद असते हे खरं प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. मग ते प्रेम तुम्हाला मिळो अथवा न मिळो. ...

'ती' त्याचे डोळे झाली, 'तो' तिचे पाय; पर्वतरांगा सर करणाऱ्या जोडप्याची हृद्य कहाणी - Marathi News | Woman Who Cannot Walk Forms A Duo With A Blind Man So They Could Go Hiking Together Inspirational Story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ती' त्याचे डोळे झाली, 'तो' तिचे पाय; पर्वतरांगा सर करणाऱ्या जोडप्याची हृद्य कहाणी

काही नाती खरंच इतकी सुंदर असतात की, त्यांना शब्दात व्यक्त करणं कठीण होऊन बसतं. असंच काहीसं नातं आहे मॅलनी नॅक्ट आणि ट्रेवर हन या दोघांचं. ...