लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

CoronaVirus : कोरोनामुळे आजोबा आणि नातवंडाची ताटातूट, फोटो पाहून व्हाल भावूक - Marathi News | CoronaVirus : Grandfather met his grandson through a window due to corona virus myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :CoronaVirus : कोरोनामुळे आजोबा आणि नातवंडाची ताटातूट, फोटो पाहून व्हाल भावूक

वाहतुकीची साधनं बंद असल्यामुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे. असाच एक फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.  ...

आबरा का डाबरा! एकापेक्षा जास्त चुका आहेत 'या' व्हायरल फोटोत, शोधल्या तर स्वत:च नाचत सुटाल! - Marathi News | Optical illusion photo goes viral with some mistakes api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आबरा का डाबरा! एकापेक्षा जास्त चुका आहेत 'या' व्हायरल फोटोत, शोधल्या तर स्वत:च नाचत सुटाल!

एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून या फोटोत काही चुका आहेत. त्या चुका काय आहेत हे तुम्ही नक्कीच शोधू शकता.  ...

Shocking! Netflix च्या सीरीजमधून 2 वर्षांआधीच कोरोनाचा केला होता खुलासा, व्हिडीओ पाहून बसेल धक्का! - Marathi News | Shocking! Netflix korean series my secret terrius predicted coronavirus in 2018 twitter freaks out api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shocking! Netflix च्या सीरीजमधून 2 वर्षांआधीच कोरोनाचा केला होता खुलासा, व्हिडीओ पाहून बसेल धक्का!

My Secret Terrius ही 2018 मध्ये आलेली सीरीज त्या काही सीरीजपैकी आहे ज्यात कोरोनाचा उल्लेख आधीच करण्यात आला होता. ...

'आत्ता' झोपलेले कायमचे झोपतील ; अफवेने पुणेकरांची गाळण - Marathi News | The 'now sleeping' ones will sleep forever ; Punekar can't sleep due to this rumor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'आत्ता' झोपलेले कायमचे झोपतील ; अफवेने पुणेकरांची गाळण

आपल्या पिढीने शिकुन संगणक, आधुनिक टेक्नॉलॉजी,विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरली मात्र असे असूनही अंधश्रद्धेने आपली पाठ अद्याप सोडली नसल्याचा प्रत्यय गुरुवारी पहाटे पुणेकरांना आला. ...

CoronaVirus: वाढदिवसाला असं काय झालं; म्हणून चिमुरडीला आलं रडू, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | CoronaVirus: Girl cried on her birthday, she got emotional video viral myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :CoronaVirus: वाढदिवसाला असं काय झालं; म्हणून चिमुरडीला आलं रडू, व्हिडीओ व्हायरल

ब्रिटनमधील 8 वर्षांची सोफी खूपच दुखी होती. ...

Video : 'तो' टॉयलेटला गेला पण टॉयलेट पेपरच संपला होता, लॉकडाउनमध्ये मित्राने 'अशी' केली मदत... - Marathi News | coronavirus : Man delivered toilet paper to his friend via drone api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : 'तो' टॉयलेटला गेला पण टॉयलेट पेपरच संपला होता, लॉकडाउनमध्ये मित्राने 'अशी' केली मदत...

एका तरूणाने त्याच्या मित्राला अनोखी आयडिया लावून मदत केली. त्याच्या एका मित्राच्या घरातील टॉयलेट पेपर संपला होता. ...

सलाम ! निगडीत पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन ; झोपडपट्ट्यांमध्ये केले साहित्य वाटप  - Marathi News | Nigdi police distributes daily need materials in slums | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सलाम ! निगडीत पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन ; झोपडपट्ट्यांमध्ये केले साहित्य वाटप 

किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक नागरिकांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांनी काठ्या बाजूला ठेवत दंडुकशाहीऐवजी माणुसकीचे दर्शन घडविले आहे ...

Coronavirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा झाला मृत्यू? ;जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Coronavirus: Doctors treating coronavirus, couple dies? ; Learn Viral Truth mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा झाला मृत्यू? ;जाणून घ्या व्हायरल सत्य

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एक दाम्पत्य दिसत असून ते इटलीमधील डॉक्टर असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या फोटोसोबत एक भावनिक मेसेज देखील लिहण्यात आला आहे.  ...