'मिर्झापूर २' रिलीज होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर मीम गॅंगने धमाका केला आहे. यावेळी तर सीझनमध्ये काही नवीनही चेहरे आहेत आणि डायलॉग्सही अधिक दमदार आहेत. अशात मीम्स व्हायरल झाले नसते तर नवल. ...
मिर्झापूर २ बघण्याची फॅन्सना इतकी घाई होती की, अनेकांनी स्ट्रीम सुरू होताच रात्रीतून सगळे एपिसोड बघून मोकळे झाले. यावरूनही काही मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. ...
जन्नतने नुकतेच शेअर केले होते की, जेव्हा पाकिस्तानमध्ये टिकटॉकवर बंदी आली तेव्हा ती जपानमध्ये होती. जन्नतने आता स्पष्ट केलं आहे की, तिने निर्णय घेतला की, ती आता जपानमध्येच राहणार आहे. ...
अनस्तास्याने आपल्या ओठांवर आणि तोंडावर फिलर्स टाकले आहे. या चेहऱ्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २० हजार फॉलोअर्स आहे. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. ...
अनन्या ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा अनन्याला कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं आहे. पण ती कधी ट्रोलर्सकडे फार लक्ष देत नाही. ती नेहमीच तिचे स्टायलिश फोटो शेअर करत राहते. ...