लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

या पाकीस्तानी मुलीच्या सौंदर्यावर फिदा झाले नेटकरी, जाणून घ्या कोण आहे ही व्हायरल गर्ल - Marathi News | pakistani girl Amina Riyaz washing clothes video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या पाकीस्तानी मुलीच्या सौंदर्यावर फिदा झाले नेटकरी, जाणून घ्या कोण आहे ही व्हायरल गर्ल

पाकिस्तानच्या एका सुंदर मुलीचा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल, ज्यात ही मुलगी चपात्या बनवत आहे, तर कधी बटाटे कापत आहे. या मुलीचं नाव अमिना रियाझ, याच अमिनाचा अजून व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती कपडे धुताना दिसत आहे. ...

माकडांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, एक माकड मागे हटेना, पाहा हा Funny Video - Marathi News | two groups of monkeys fighting funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकडांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, एक माकड मागे हटेना, पाहा हा Funny Video

आज आम्ही तुम्हाला माकडांच्या भांडणाचा असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की माकडांच्या भांडणाचा (Fight Between Two Groups of Monkeys) असा व्हिडिओ याआधी कधीच पाहिला नाही. ...

Social Viral : जेसीबीतून काढली वरात, टाळ्यांच्या गजरात रॉयल एण्ट्री; जेसीबीनं मारली पलटी आणि.. - Marathi News | Social Viral : Couple uses excavator as seat at wedding reception falls | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जेसीबी वाला भूल गया शादी का ऑर्डर है', जोडप्याला रॉयल एंट्री चांगलीच महागात पडली, पाहा व्हिडीओ

Social Viral : बहुतेकजण हे जोडपे मंचावर येण्याची कल्पना करत असताना, ही जोडी लाल रंगाच्या सॅटिन कापडाने सजलेल्या जड मशीनरीवरून खाली येताना दिसली. ...

Social Viral : लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं चपलेनं चोपचोप चोपला; पाहा व्हिडीओ - Marathi News | Social Viral : Man greets mother with flowers and card at airport gets chappal ki pitai viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं पाहताच चपलेनं चोप चोप चोपला; पाहा व्हिडीओ

Social Viral : 'तू  १५ वर्षांपूर्वी  तुझी रूम स्वच्छ केली नव्हती हे आईच्या अजूनही लक्षात आहे.' अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर एकानं प्रेम व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग असल्याचं म्हटलं आहे.  ...

Fact Check : १९६३ मध्ये '‘The Omicron Variant' नावाचा सिनेमा आला होता?, वाचा काय आहे सत्य - Marathi News | fact check was there a 1963 movie called the omicron variant no this poster was created for fun | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : १९६३ मध्ये '‘The Omicron Variant' नावाचा सिनेमा आला होता?, वाचा काय आहे सत्य

Omicron Variant Movie Poster fact check : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. सध्या एका चित्रपटाचा एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

Ileana D'Cruz च्या बिकीनी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ, बोल्डनेस पाहून फॅन्सची उडाली झोप - Marathi News | ileana dcruz bold look in white bikini shares photos from Maldives vacation see here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ileana D'Cruz च्या बिकीनी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ, बोल्डनेस पाहून फॅन्सची उडाली झोप

Ileana D'Cruz : नुकतेच इलियानाने मालदीवचे वेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय - Marathi News | Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये

Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions : मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्यानंतर  काय झालं, असा प्रश्न बहुतांश लोक विचारत आहेत. ...

कारच्या ब्रँडनेमवरुन भन्नाट मिम्स, तुम्हीही हसाल - Marathi News | Bhannat Viral mimes from the brand name of the car, you will laugh too | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :कारच्या ब्रँडनेमवरुन भन्नाट मिम्स, तुम्हीही हसाल

सोशल मीडियामुळे अनेकांची क्रिएटीव्हीटी समोर आली आहे. भन्नाट मिम्स आणि जोक्स सोशल मीडियातून व्हायरल होत असतात. तर, अफलातून आयडियाही समोर येतात. ...