अनेक लोक असेही असतात जे आपलं सर्वकाही पणाला लावून समोच्याची मदत करतात. तर, काही लोक शक्य असूनही समोच्याला मदत करणं टाळतात. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात या व्यक्ती माणुसकी दाखवत एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे. ...
Social Viral : ''भैय्या और तेज बनाना...'' असं म्हणत तिखटजाळ पाणीपुरी फस्त करतानाच बहुतेकांची पुरती वाट लागून जाते.. अशात जर पाणीपुरीमध्ये खरोखरंच जाळ आला तर... बघा काय होतं ते.. ...
सध्या मिरचीपासून तयार केल्या जाणाऱ्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. खाल्ल्यावर मजा येणारं पण जोरदार झटका बसणारं हे आईस्क्रीम चर्चेचा विषय ठरत आहे. ...
Nora Fatehi : नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो बघून तिच्या नजरेवरच फॅन्स नजर खिळली आहे. नोराने अबुधाबीतील मशिदीतील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. ...
आता 'मिली' सिनेमाचं शूटींग पूर्ण केल्यावर जान्हवी (Janhvi Kapoor) मित्रांसोबत लेट नाईट पार्टी करताना दिसली. पण यावेळी तिने असं काही केलं की, सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करू लागले. ...
Social Viral : व्हिडीओत बघू शकता की घराच्या पार्कींगमध्ये दोन महिला स्कूटीवर बसून येतात. यावेळी त्या स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हाच धडामकन खाली पडतात. ...