लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

कमालच केली! जीन्स घालूनच चालणार सप्तपदी; लग्नासाठी मुलीची अनोखी अट; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले.... - Marathi News | Desi dulhan wants to take her pheras in denims in viral video internet is upset | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीन्स घालूनच चालणार सप्तपदी; लग्नासाठी मुलीची अनोखी अट; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

Desi dulhan wants to take her pheras in denims व्हिडिओला जवळपास 7 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या. ...

VIDEO : पत्नीला उचलून नाचण्यासाठी उतावळा होता पती, उचलायला तर गेला पण; हसून हसून पोट दुखेल - Marathi News | Viral Video : Husband wife dance viral video hubby tried wife to take in lap funny dance makes sensation | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : पत्नीला उचलून नाचण्यासाठी उतावळा होता पती, उचलायला तर गेला पण; हसून हसून पोट दुखेल

Social Viral : आता जो एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो लग्नाचा नाही तर डान्स फ्लोरवरील आहे.  इथे डान्स करत असताना एका कपलसोबत असं काही होतं की, बघून सगळेजण पोट धरून हसू लागले आहेत.  ...

गाणं सुरु होताच शिक्षकाने धरला ठेका, विद्यार्थ्यांसह सर्वजण झाले अवाक्, हॉलीवुडलाही पडली भुरळ - Marathi News | teacher dancing on song video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गाणं सुरु होताच शिक्षकाने धरला ठेका, विद्यार्थ्यांसह सर्वजण झाले अवाक्, हॉलीवुडलाही पडली भुरळ

एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसतात. हा व्हिडिओ अमेरिकेच्या फ्रेस्नो शहरातील टेनाया मिडल स्कूल येथील आहे. ...

दोन उंदरांचा दुतोंडी सापाने एकाच वेळी फडशा पाडला, Video पाहुन अंगावर येईल काटा! - Marathi News | snake swallowing two mice shocking video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन उंदरांचा दुतोंडी सापाने एकाच वेळी फडशा पाडला, Video पाहुन अंगावर येईल काटा!

सापाचं भक्ष्य म्हणजे उंदीर. अशा उंदरांना गिळतानाचा भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात एका दुतोंडी सापाने जे केलंय ते पाहुन तुमचा थरकाप होईल... ...

समुद्र किनारी बिकीनीमध्ये भारी पोज देत होती मॉडल, 'काका'ने बिघडवला फोटो - Marathi News | Model posing on the beach older person spoiled the photoshoot | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समुद्र किनारी बिकीनीमध्ये भारी पोज देत होती मॉडल, 'काका'ने बिघडवला फोटो

Social Viral : एक मॉडल लाल बिकीनीत समुद्र किनारी उभी राहून एकापेक्षा एक भारी पोज देत होती. पण तिला जराही अंदाज नव्हता की, असंही कुणी तिच्या फोटोत येईल जो तिच्यापेक्षाही जास्त फेमस होईल. ...

'आज मला माझ्या मंसूरची खूप आठवण येतीये', सुशांतच्या आठवणीत भावूक झाली सारा अली खान - Marathi News | Sara Ali Khan writes emotional note for Sushant Singh Rajput as kedarnath movie completes 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज मला माझ्या मंसूरची खूप आठवण येतीये', सुशांतच्या आठवणीत भावूक झाली सारा अली खान

Sara Ali Khan : भलेही सुशांत या जगात नाही, पण सारा तिच्या करिअरमध्ये सुशांतचं योगदान विसरलेली नाही. 'केदारनाथ' ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

विचित्रपणाचा कळस! मॉलमध्ये खाण्याच्या वस्तूंवर थुंकत होती महिला; सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ अन्...  - Marathi News | Disgusting act of woman spitting in food and water bottle at mall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विचित्रपणाचा कळस! मॉलमध्ये खाण्याच्या वस्तूंवर थुंकत होती महिला; सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ अन्... 

तिच्या या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  ...

धावत्या ट्रेनमधुन उतरत होती महिला अचानक तोल गेला अन्...पाहा धडकी भरवणारा Video - Marathi News | RPF jawan saves woman from railway accident shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धावत्या ट्रेनमधुन उतरत होती महिला अचानक तोल गेला अन्...पाहा धडकी भरवणारा Video

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर अपघात होण्यापासून बचावली आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला धडकी भरेल ...