लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Viral News : एका ब्रिटिश युट्यूबरने त्याचे हरवलेले एअरपॉड्स एका वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर शोधून काढले आहेत. एका वर्षापूर्वी दुबईतून हरवलेले त्याचे हे एअरपॉड्स चक्क पाकिस्तानात जाऊन पोहोचले आहेत. ...
Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: सध्या मराठी कलाविश्वात प्राची पिसाट प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीला फेसबुकवर मला तुझ्यासोबत फ्लर्ट करायचं आहे असा मेसेज केल्यानंतर अभिनेत्रीने त्यांना चांगलंच धारेवर धरलं. ...
Myths About Menstruation Cycle: मासिक पाळीच्या बाबतीत तुम्हीही सोशल मिडियावरून माहिती घेऊन त्यानुसार वागत असाल तर थोडं थांबा आणि हे वाचा...(fake information about menstrual health) ...