लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Pune Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरतोय. हा व्हिडीओ आहे पिंपरी चिंचवडमधील. झाडाच्या खोडातून अचानक पाणी वाहायला लागलं आणि लोकांनी चमत्कार समजून चक्क पूजा करायला आणि दर्शन घ्यायला सुरूवात केली. पण, नंतर पाणी वाहण्याचं खरं कारण समोर आलं. ...
‘Indian food is better in London than in India!’ Industrialist’s post and huge uproar over it : भारतीय पदार्थ भारतापेक्षा लंडनमध्ये कसे काय चांगले मिळतील म्हणत अनेकांनी सोशल मीडियात लिहिल्या पोस्ट. ...