लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
i earn 0.1 lakh say's young women, People were shocked to hear the young woman's salary in lakhs, viral video : मी लाखात कमवते सांगणारी मुलगी झाली चांगलीच व्हायरल. पाहा नक्की काय म्हणाली. ...
नवरदेव स्वतःला बॉलिवूडचा हिरो समजून वरातीच्या मध्यभागी मजेत डान्स करायला लागतो. यावेळी नवरदेव एकामागोमाग एक असे डान्स मूव्ह्स दाखवतो, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...