लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. ...
Nagpur : सोशल मीडियाच्या व्यसनातून अनेकांना 'रील'च्या दुनियेची इतकी भुरळ पडली आहे की, त्यातून रिअल लाइफची राखरांगोळी होत आहे, याचे भानही या आभासी दुनियेतील पिढीला नाही. ...
Flood Viral Video: उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती कठीण बनली असून, एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. ...
सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने नुसता धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा अक्षरशः थरकाप उडेल, पण तरीही तो पाहिल्याशिवाय तुम्हाला राहावणार नाही! ...
'आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे', असा दावा करत तो भक्तांना 'तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे' असे सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता. ...