Balendra Shah Biography: नेपाळमधील 'जेन झी' आंदोलनकर्त्यांमधून एक नवीन चेहरा पुढे आला आहे तो म्हणजे काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह, मूळचे रॅपर गायक. ...
गेल्या दोन दिवसांपासून राजधानी काठमांडूसह देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. अनेक शहरांमध्ये आंदोलक तरुणांकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. महत्वाचे म्हणजे, ओली देश सोडून पळाल्याचा दावा नेपाळी वृत्त वाहिन्यांनी केला आहे... यातच आता, केपी ओली यांची स ...