लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश - Marathi News | Seek party permission before speaking on Nepal; Instructions to all BJP ministers, leaders and others after controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश

भाजप हाय कमांडने सर्व मंत्री, नेते आणि इतरांना अनौपचारिक निर्देश दिले आहेत की, नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी. ...

नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा - Marathi News | Nepal Youth are holding meetings on whose government it is; Gen Z talks with President Ramchandra Poudel for the second time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकार कुणाचे यावर तरुणांच्या बैठका; नेपाळमध्ये जेन झींची राष्ट्राध्यक्षांसोबत दुसऱ्यांदा चर्चा

Nepal protests erupt over corruption and social media ban: अंतरिम सरकार स्थापनेबाबत विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. मात्र, ते संबंधित लोक कोण याचा तपशील लष्कराच्या प्रवक्त्याने उघड केला नाही. ...

नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले - Marathi News | Who is the next Prime Minister of Nepal? The Gen Z protesters clashed; Sushila Karki was rejected by a group as a pro-India figure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

एक गट म्हणतो की ही चर्चा नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष भवनात व्हावी, लष्करी मुख्यालयात नव्हे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना नेपाळचे हंगामी पंतप्रधान करावे, अशी या गटाची आहे. ...

घरात पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट? घराच्या कोपऱ्यात ५ पदार्थ ठेवा, न मरता पाली जातील घराबाहेर - Marathi News | How To Get Rid of Lizard At Home : 5 Natural Home Remedies To Remove Lizard From House | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरात पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट? घराच्या कोपऱ्यात ५ पदार्थ ठेवा, न मरता पाली जातील घराबाहेर

How To Get Rid of Lizard At Home : पालींना कांद्याचा तीव्र वास सहन होत नाही. कांद्याचा रस एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही पालींवर स्प्रे करू शकता. यामुळे पाली घरात प्रवेश करणार नाहीत. ...

जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर' - Marathi News | army son honored his parents coming home first time after joining viral video is pure gold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'

इंटरनेटवर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, या व्हिडीओने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? तमालपत्राची पाहा १ सुपर ट्रिक-बाटली होईल स्वच्छ - Marathi News | How To Remove Odour From Bottles By Using Just Bay Leaf Hack Video Goes Viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? तमालपत्राची पाहा १ सुपर ट्रिक-बाटली होईल स्वच्छ

How To Remove Odour From Bottles Viral Trick : हा वास घालवण्यासाठी एक सोपी ट्रिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानसोबत जमणार पूजा हेगडेची जोडी! 'या' चित्रपटात दिसणार एकत्र - Marathi News | actress pooja hegde to pair up with south superstar dulquer salmaan they will be seen together in the upcoming dq41 film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानसोबत जमणार पूजा हेगडेची जोडी! 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

पूजा हेगडे अन् दुलकर सलमानची जमणार जोडी, मेकर्सनी केली अधिकृत घोषणा ...

VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं? - Marathi News | crocodile hippo fight video goes viral social media people shocked trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?

crocodile hippo fight video : पाणघोडा (हिप्पो) आणि मगर यांच्यातील संघर्षाचा व्हिडीओ तुफान चर्चेत ...