लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

लष्करी गणवेश, डोक्यावर पगडी अन्; 'बॉर्डर-२' मधील सनी देओलचा लूक समोर, कधी होणार रिलीज? - Marathi News | bollywood actor sunny deol frist look from border 2 movie set fans react  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लष्करी गणवेश, डोक्यावर पगडी अन्; 'बॉर्डर-२' मधील सनी देओलचा लूक समोर, कधी होणार रिलीज?

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत 'बॉर्डर' या मल्टीस्टारर चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ...

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याने घेतला मरणोत्तर देहदानाचा निर्णय; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | marathi television actor chala hawa yeu dya fame ankur wadhave decided to donate her organs after death post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याने घेतला मरणोत्तर देहदानाचा निर्णय; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त टीव्ही अभिनेत्याने घेतला मरणोत्तर देहदानाचा निर्णय, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव ...

"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली... - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR Angry Preity Zinta slams her morphed photos hugging Vaibhav Suryavanshi social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती भडकली, म्हणाली...

Preity Zinta Angry, Vaibhav Suryavanshi morphed image IPL 2025 PBKS vs RR: सामन्यानंतर प्रिती आणि वैभव यांची भेट झाली, पण फोटोंमध्ये काही वेगळंच दाखवण्यात आलं... ...

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट... - Marathi News | International Tea Day International Tea Day 2025 International Tea Day is celebrated every year on the 21st of May | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

International Tea Day 2025: International Tea Day is celebrated every year on the 21st of May : चहा हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेय असून, ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’च्या निमित्ताने, ‘चहा’ला अर्पण केलेला खास दिवस... ...

अंकिता-कुणालची परदेशवारी! लग्नाच्या ३ महिन्यानंतर 'या' देशात गेले फिरायला, शेअर केला खास व्हिडीओ  - Marathi News | bigg boss marathi 5 fame ankita walawalkar first international trip with husband kunal bhagat shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता-कुणालची परदेशवारी! लग्नाच्या ३ महिन्यानंतर 'या' देशात गेले फिरायला, शेअर केला खास व्हिडीओ 

अंकिता-कुणालचा सफरनामा! शेअर केला खास व्हिडीओ  ...

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्रीची अचानक एक्झिट! आता 'ही' अभिनेत्री साकारणार स्वाती कोळीची भूमिका - Marathi News | marathi television actress namrata sumiraj entry in premachi gosht serial shared post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्रीची अचानक एक्झिट! आता 'ही' अभिनेत्री साकारणार स्वाती कोळीची भूमिका

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवीन एन्ट्री; आता स्वाती  कोळीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री, म्हणाली... ...

हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया - Marathi News | Genelia Deshmukh Emotional As Fans Shower Love On Ritesh Deshmukh Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया

जिनिलियाला नवऱ्याचं कौतुक, रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली ...

"आत्महत्या पर्याय नव्हे, असूच नये...", कलाक्षेत्रातील लोकांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट - Marathi News | uncha majha zoka serial director virendra pradhan wrote a thought provoking post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आत्महत्या पर्याय नव्हे, असूच नये...", कलाक्षेत्रातील लोकांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट

"नियती एका हाताने घेते, तशी...", 'उंच माझा झोका' मालिकेच्या दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाले... ...