लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप - Marathi News | Girls for marriage in Sindhutai's ashram for 15 thousand? Many people were cheated in the name, angered by Mamata Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप

सिंधुताईंच्या आश्रमातून फोन आल्याचे सांगत नोंदणी साठी पंधरा हजार रुपये फोन किंवा गुगल पे ने मागवले जातात, एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो ...

Viral News: मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Viral News: Mumbai's rickshaw driver earns Rs 8 lakh per month! You will also appreciate the idea after hearing it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही म्हणाल 'व्वा भाऊ..'

मुंबईतील एक रिक्षावाला सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल रिक्षावाला महिन्याला तब्बल ५ ते ८ लाख रुपये कमावतो. ...

'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली - Marathi News | come to india will celebrate together state bank trolls vijay mallya after ipl rcb victory post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली

इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयानं उत्साहित झालेल्या विजय मल्ल्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. ...

"हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..." - Marathi News | marathi actor indraneil kamat shared special post for on the occasion of ashok saraf birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..."

अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..." ...

"१८ वर्षांची निष्ठा...", RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याची विराटसाठी पोस्ट, म्हणाला- "त्याचे अश्रू..." - Marathi News | hindi television actor aly goni praises virat kohli shared video on social about rcb winning ipl 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१८ वर्षांची निष्ठा...", RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याची विराटसाठी पोस्ट, म्हणाला- "त्याचे अश्रू..."

RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; म्हणाला-"१८ वर्षांची निष्ठा..." ...

चाहत्यांना धक्का! 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! म्हणाले- "दु:ख होतंय पण..." - Marathi News | marathi actor sameer patil exit from shiva serial shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांना धक्का! 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! म्हणाले- "दु:ख होतंय पण..."

मीरा वेलणकर यांच्या पाठोपाठ 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! प्रेक्षक नाराज ...

मायेची फुंकर! रणरणत्या उन्हात बापासाठी लेकीची 'सावली'; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ.. - Marathi News | daughter became shade for her father burning in the sun stood on the seat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मायेची फुंकर! रणरणत्या उन्हात बापासाठी लेकीची 'सावली'; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

एका हृदयस्पर्शी व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलं आहे. एका चिमुकलीचा तिच्या वडिलांसोबतचा व्हिडीओ लोकांना भावुक करत आहे. ...

"सरलं ते सरलं, राहिलं ते...", तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; म्हणाली-"पुन्हा एकदा नव्याने..." - Marathi News | marathi cinema actress tejashree pradhan shared special post on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सरलं ते सरलं, राहिलं ते...", तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; म्हणाली-"पुन्हा एकदा नव्याने..."

तेजश्री प्रधान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...