लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ - Marathi News | navratri 2024 marathi television actress mrunal dusanis star pravah navratri special photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ

मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ...

चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...' - Marathi News | Suraj Chavan feeling unwell in this hectic schedule ankita walawalkar comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

बिग बॉसच्या घरात ७० दिवस राहून आल्यानंतर बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण होत आहे. ...

"आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा..." रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट - Marathi News | sir ratan tata passed away at 86 years in mumbai breach candy hospital singer utkarsh shinde share post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा..." रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट

आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos - Marathi News | Lady Singham Bollywood actress Kajol flaunts hot curves dashing look in body fitted shimmery look fans say awesome see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos

Kajol Body Fitted Dress Hot Bold Look Photos: काजोलने नुकताच एका अवार्ड सोहळ्यात हा क्लासिक लूक केला होता. ...

मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं? - Marathi News | Offensive posts about Manoj Jarang patil on social media, Shafek from Sambhaji Brigade; What did the doctor say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सातत्याने वारंवार आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एका डॉक्टरने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने कार्यकर्त्यांनी डॉक्टरवर शाई फेकली. ...

तुझ्या इश्काचा नादखुळा...! अभिनेत्री अक्षया हिंदळकरच्या ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा - Marathi News | marathi television actress punha kartavya aahe fame akshaya hindalkar glamorous look photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या इश्काचा नादखुळा...! अभिनेत्री अक्षया हिंदळकरच्या ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा

'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकरचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. ...

'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा... - Marathi News | donkey in bigg boss 18 house PETA express their objection on sent letter to salman khan and makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...

बिग बॉसच्या घरात एका गाढवाला ठेवण्यात आल्याने अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

डीजे, बॅनर अन्...  धनंजय पोवारच्या स्वागतासाठी सजली कोल्हापूर नगरी; खास वडिलांनी केली व्यवस्था - Marathi News | bigg boss marathi 5 fame dhananjay powar kolhapur city decked up to welcome special arrangement made by father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीजे, बॅनर अन्...  धनंजय पोवारच्या स्वागतासाठी सजली कोल्हापूर नगरी; खास वडिलांनी केली व्यवस्था

धनंजय पोवारच्या स्वागतासाठी कोल्हपुरकरांनी जंगी तयारी केल्याची पाहायला मिळते आहे. ...