महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार... माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या... क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय... 'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल... काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट... जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले... राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय? 'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सोलापूर : सोलापुरातील सराफ व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ
Social media, Latest Marathi News
सुशांतबद्दल तेव्हा काही कलाकार व्यक्त होत होते. तर काही जण फक्त लाईमलाईटसाठी बोलत असल्याचाही आरोप झाला. असाच आरोप एका अभिनेत्रीवर करण्यात आला होता. ...
निशाणी बोरुले हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. ...
तेजस्विनीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही बातमी दिली आहे. ती म्हणते... ...
Screen Time Wasting: भारतात अंदाजे १२० कोटी सस्मार्टफोन युजर्स आहेत तर ९५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. युजर्सना इंटरनेटसाठी प्रति गिगाबाइट (जीबी) केवळ १० रुपये इतका कमी खर्च येतो. ...
'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! किंमत वाचून थक्क व्हाल. ...
Ghibli Animation Origin & Who Owns Studio Ghibli: सध्या सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) अॅनिमेशन ट्रेंड करत आहे. एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक व्यक्ती फोटोवरून अॅनिमेशन बनवत आहे. ...
नेहा कक्कर मेलबर्न कॉन्सर्टला ३ तास उशिरा पोहोचली होती. नंतर तिने आयोजकांवरच अनेक आरोप केले होते. मात्र आता आयोजकांनी पुरावे दाखवत तिचा पर्दाफाश केला आहे. ...
वापर काळजीपूर्वक हवा : नागपूर दंगलीनंतर सायबर सेलची करडी नजर ...